महत्वाच्या बातम्या
-
IRB Infra Share Price | 450% परतावा देणारा आयआरबी इन्फ्रा स्टॉक स्प्लिट, 1 शेअरचे 10 तुकडे होणार, स्वस्तात खरेदी करणार?
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर रुपांतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. IRB Infra कंपनीने आपले विद्यमान शेअर्स विभाजनासह इक्विटी कॅपिटलमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी शेअर स्प्लिट लागू करण्यासाठी कंपनीच्या विद्यामन शेअर धारकांची मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. स्टॉक स्प्लिट बाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हंटले की, भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी, भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्टॉक स्प्लिट प्रकिर्य पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)
2 वर्षांपूर्वी -
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | 30 रुपयांच्या शेअरने अल्पावधीत 311% परतावा दिला, हा स्टॉक पुढे पैसा ओतणार?
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा आयपीओ जेव्हापासून शेअर बाजारात लिस्ट झाला आहे, तेव्हापासून त्याने अक्षरशः बाजारात धुमाकुळ घातला आहे. या कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 13 डिसेंबर रोजी त्याची मुदत पूर्ण झाली होती. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 5 टक्के अप्पर सर्किटसह 59.85 रुपये किमतीवर पोहचली होती. स्टॉक लिस्टींग झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Mutual Fund | 3-4 वर्षात कुठून पैसा वेगाने वाढवावा? बँक FD पेक्षा अनेक पटीत या योजनेत पैसा
Bank FD Vs Mutual Fund | गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचे अनेक प्रकार आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड आणि हायब्रीड फंड अशा इक्विटी, डेट् म्युच्युअल फंड आणि हायब्रीड फंडांसारख्या मूलभूत मालमत्तांच्या आधारे म्युच्युअल फंडांना तुम्ही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागू शकता. या फंडांमध्ये वेगवेगळे धोके असतात आणि गुंतवणुकीची उद्दिष्टेही वेगळी असतात. तर, प्रत्येकासाठी सर्वोत्तम असा कोणताही म्युच्युअल फंड नाही. धोका कमी-अधिक प्रमाणात असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
TDS on My Salary | तुमच्या पगारावर TDS कमी करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा, पैसा स्वतःकडे टिकवा
TDS on My Salary | मेहनतीने कमावलेली पाई-पाई महत्त्वाची आहे. जेमतेम मासिक पगार घेऊन आयुष्य जगणाऱ्या पगारदार लोकांपेक्षा या वाक्प्रचाराचे महत्त्व कोणालाच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत नाही. त्याहीपेक्षा त्यांच्यावर करदायित्वही आहे. परंतु पगारदार लोक वेळेआधी नियोजन करून आणि नियम समजून घेऊन करावरील बरेच पैसे वाचवू शकतात. ज्यांना जास्त पगार आहे त्यांच्यासाठी, अशा काही खास युक्त्या आहेत ज्या त्यांना जास्त टीडीएस देणे टाळण्यास मदत करू शकतात. पगारावरील टीडीएस कसा टाळावा किंवा कमी कसा करावा हे येथे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank Fresh KYC | तुमची बँक तुम्हाला फ्रेश KYC साठी बँकेत बोलावते? गरज नाही! RBI चा हा नियम लक्षात ठेवा
Bank Fresh KYC | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ग्राहकांसाठी नवीन केवायसी (नो युवर कस्टमर) साठी गुरुवारी अपडेट जारी केले. बँकेच्या शाखेत जाऊन किंवा व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे (व्ही-सीआयपी) नवीन केवायसी दूरस्थपणे केले जाऊ शकते, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये नवीन केवायसी प्रक्रिया किंवा दस्तऐवजीकरण करावे लागू शकते. जर बँकेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध केवायसी कागदपत्रे अधिकृतरित्या वैध कागदपत्रांच्या सध्याच्या यादीशी सुसंगत नसतील.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या 3 योजनेत गुंतवणूकीचा पैसा दुप्पट होईल, पाहा संपूर्ण माहिती
Post Office Scheme | गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच शेअर बाजारात खूप चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत जोखीम असलेल्या इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अनेकांना आवडत नाही. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिस गुंतवणुकीचे उत्तम पर्याय आणत असतं. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घ मुदतीमध्ये अधिक परतावा मिळण्यास मदत होते.
2 वर्षांपूर्वी -
ONGC Share Price | होय! हा सरकारी कंपनीचा शेअर 150% परतावा देऊ शकतो, दिग्गज ब्रोकरेज हाऊसने काय म्हटले पहा
ONGC Share Price | 2023 या नवीन वर्षात गुंतवणूक करून मजबूत पैसा कमवायचा असेल तर तुम्ही नवरत्न दर्जा असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून शकता. भारतीय ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने ONGC कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याची शिफारस केली आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Oil & Natural Gas Corporation Share Price | Oil & Natural Gas Corporation Stock Price | ONGC Share Price | ONGC Stock Price | BSE 500312 | NSE ONGC)
2 वर्षांपूर्वी -
SecUR Credentials Share Price | 4 रुपयाच्या शेअरची कमाल, 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स प्लस कमी कालावधीत 60% परतावा, डिटेल्स पहा
SecUR Credentials Share Price | 2023 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत, आणि अनेक कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना खुश खबर द्यायला सर्वात देखील केली आहे. GM पॉलीप्लास्ट सोबत सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहेत. 4 जानेवारी 2023 रोजी हे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये एक्स-बोनस डेटवर ट्रेडिंग करत होते. मागील वर्षी शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यानी जबरदस्त कामगिरी केली होती. गुरुवारी (०५ जानेवारी २०२३) हा शेअर 7.89% घसरून 32.10 रुपयांवर स्थिरावला आहे. हा शेअर 4.76 रुपयांवरून 36.4 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SecUR Credentials Share Price | SecUR Credentials Stock Price | BSE 543625 | NSE SECURCRED)
2 वर्षांपूर्वी -
Crypto Credit Card | क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? त्याचा वापर कसा होतो माहिती आहे? येथे जाणून घ्या
Crypto Credit Card | जगभरात क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड कायम आहे. क्रिप्टोकरन्सी ही आता गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक गुंतवणूक आहे. जास्तीत जास्त लोक क्रिप्टोकरन्सीज वापरण्यासाठी नवीन मार्ग शिकत आहेत आणि शोधत आहेत कारण ते अधिक व्यापक झाले आहे आणि अर्थव्यवस्था त्यास नियमित व्यवहार आणि खर्चामध्ये समाविष्ट करीत आहे. तुम्ही क्रिप्टो क्रेडिट कार्डबद्दल ऐकले आहे का? क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे आता आर्थिक जगात एक नवीन साधन बनत चालले आहे. चला जाणून घेऊया काय आहे क्रिप्टो क्रेडिट कार्ड?
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | बँक FD मध्ये अशक्य, या 10 म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत पैसे 3 पट वाढवतील, नफ्याची यादी
Mutual Funds | मिडकॅप म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत चांगला परतावा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण टॉप 10 मिडकॅप म्युच्युअल फंड योजनाची माहिती पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. यादीत असेही काही मिडकॅप म्युच्युअल फंड आहे, ज्यानी लोकांचे पैसे तिप्पट केले आहेत. 2023 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही लिस्ट सेव्ह करून ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
Venus Pipes & Tubes Share Price | या शेअरने 7 महिन्यांत पैसे दुप्पट केले, आता नवीन टार्गेट टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Venus Pipes & Tubes Share Price | 2022 या वर्षात अनेक कंपन्याचे IPO बाजारात आले. अनेक IPO फ्लॉप गेले, तर काही IPO सुपरहिट झाले होते. असाच एक सुपरहिट झालेला IPO स्टॉक म्हणजे ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत मग कमावून दिला आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या एका वर्षाच्या आत लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एकदम सपाट किमतीवर झाली होती. आता मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, आणि शेअर्स लोकांना मजबूत कमाई देखील करून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | 10 रुपयांचा सुझलॉन एनर्जी शेअर 100% परतावा देणार? टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, खरेदी करावा?
Suzlon Energy Share Price | एक काळ असा होता, जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले होते, मात्र 2023 मध्ये हा स्टॉक लोकांना मालामाल बनवू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसांत 7.54 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंगसेशन मधे हा स्टॉक 10.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 10.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2023 मध्ये हा स्टॉक 20 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | अबब! 98% स्वस्त झालेला शेअर 10 रुपये 70 पैशावर, एक बातमीने रोज 5% वाढतोय, खरेदीला गर्दी
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे शेअर्स पुन्हा वधारत आहेत. 2023 च्या जवळपास 3 ट्रेडिंग डेजमध्ये हा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. आज रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 5.15 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. दरम्यान, कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया कायदेशीर वादात आहे. गेल्या 5 वर्षात रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 98 टक्क्यांनी घसरले आहेत. या काळात त्याची किंमत 600 रुपयांवरून 10.10 रुपयांवर आली. यंदा वायटीडीमध्ये हा शेअर तब्बल 33 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत 1600% परतावा दिला, 1.50 लाखावर दिला 25.75 लाख परतावा
Hi-Tech Pipes Share Price | शेअर बाजार म्हणजे एक प्रकारचे आभासी विश्व आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. जेव्हा आपण एखाद्या कंपनीची निवड करून शेअर्स खरेदी करतो, तेव्हा आपला प्राथमिक उद्देश्य पैसे गुंतवून त्यातून जास्तीत जास्त परतावा कमावणे हा असतो. अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या शेअर धारकांना मालामाल करतात. ‘हाय-टेक पाईप्स’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1600 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीच्या शेअर्स बद्दल जाणून घेणार शकत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
Ugar Sugar Works Share Price | 30 रुपयाच्या शेअरने 956% परतावा दिला, हा स्टॉक पुन्हा तेजीत येतोय, डिटेल्स पहा
Ugar Sugar Works Share Price | उगर शुगर कंपनीचे आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून 100 रुपयावर गेला आहे. उगर शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. उगार शुगरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.30 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ugar Sugar Works Share Price | Ugar Sugar Works Stock Price | BSE 530363 | NSE UGARSUGAR)
2 वर्षांपूर्वी -
Orient Cement Share Price | गौतम अदानी ही सिमेंट कंपनी खरेदी करणार? शेअरने 2 दिवसात 21% परतावा दिला, कंपनीने दिली माहिती
Orient Cement Share Price | जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीचे मालक आहेत. गौतम अदानी ज्या कंपनीवर बोट ठेवतात तिला सोना बनवून टाकतात. नुकताच अदानी ओरिएंट सिमेंट कंपनीतील प्रवर्तकांचे शेअर्स खरेदी करणार असल्याची बातमी आली, आणि ओरिएंट सिमेंट कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी वधारले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Orient Cement Share Price | Orient Cement Stock Price | BSE 535754 | NSE ORIENTCEM)
2 वर्षांपूर्वी -
Global Capital Markets Share Price | हा 31 रुपयांचा लॉटरी शेअर, 1 लाख गुंतवणुकीवर 48 लाख परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करणार?
Global Capital Markets Share Price | शेअर बाजार हे पैशाची उलाढाल करणारे आणि भांडवल निर्माण करणारे एक आभासी विश्व आहे. जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीची निवड गुंतवणूक करण्यासाठी करतो, तेव्हा तो या गुंतवणुकीतून उच्च परताव्यासह लाभांश, बोनस शेअर्स, आणि स्टॉक स्प्लिट यासारखे लाभ मिळण्याची अपेक्षा करतो. शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. नोव्हेंबर 2007 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले गेले, आणि गुंतवणूकदारांचे नशीबाने कलाटणी घेतली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 6 महिन्यांत 170% परतावा दिला, आज 1 दिवसात 5%, स्टॉक खरेदीला झुंबड
Apollo Micro Systems Share Price | 2022 हा वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बऱ्याच प्रमाणात निराशाजनक होता. गुंतवणूकदारांसाठी मागील काही महिने आव्हानात्मक राहिले असेल तरी, या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी लोकांना चांगली कमाई देखील करून दिली आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘अपोलो मायक्रोसिस्टम’. या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत वधारली आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 333.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)
2 वर्षांपूर्वी -
Ashoka Metcast Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 15 रुपयाचा, 6 महिन्यांत 80% परतावा, आज 1 दिवसात 10%, खरेदी करणार?
Ashoka Metcast Share Price | जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. आणि चीन मध्ये लागलेला लॉक डाऊन ही एक नवीन समस्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजार कमालीचा अस्थिर असताना दुसरीकडे मेटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढत आहेत. ही कंपनी आहे, अशोका मेटकास्ट लिमिटेड. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 15.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉक मध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashoka Metcast Share Price | Ashoka Metcast Stock Price | BSE 540923)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं अजून महाग झालं, 5 दिवसात सोनं 758 रुपये महागलं, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात सोनं सलग पाचव्या सत्रात महाग झालं आहे, तर चांदीचा दर आज घसरला आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या भावात 758 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी, ५ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव आज ०.१९ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीचा भाव आज ०.०८ टक्क्यांनी घसरला असून तो ७० हजार प्रति किलोच्या खाली आला आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.48 टक्क्यांनी वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीच्या दरात 0.88 टक्क्यांची घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS