महत्वाच्या बातम्या
-
Money Making Share | पैसाच पैसा! या शेअरने 1113% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट तपासा, खरेदी करणार?
Money Making Share | Advait Infratech Ltd या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कामी करून दिली आहे. आता कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सध्या अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 623 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. 23 डिसेंबर 2022 ही तारीख कंपनीने ही रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 419.17 टक्क्यांची मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Advait Infratech Share Price | Advait Infratech Stock Price | BSE 543230)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | करदात्यांसाठी खुशखबर!... तर 5 लाख रुपयांपर्यंतची आयकर भरावा लागणार नाही, अपडेट पहा
Income Tax Return | नव्या वर्षात केंद्र सरकारतर्फे नवा अर्थसंकल्पही सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे उद्योगसमूह स्वत:साठी अर्थसंकल्पात चांगल्या घोषणांची मागणी करत आहेत. दरम्यान, उद्योग संघटना असोचेमने अर्थसंकल्पपूर्व शिफारशींमध्ये सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. या मागणीचा परिणाम देशातील कोट्यवधी करदात्यांना होऊ शकतो. वास्तविक, ‘असोचेम’ने सरकारकडे प्राप्तिकर सवलतीची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली आहे. ही मागणी सरकारने मान्य केली तर करदात्यांना त्याचा फायदा होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Hallmark Alert | लग्नसराईत मागणी वाढल्याने फेक हॉलमार्किंग सोनं विक्रीत वाढ, अशी काळजी अन्यथा पैसे वाया
Gold Hallmark Alert | जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल, किंवा पहिल्यांदाच सोनं खरेदी करणार असाल. त्यामुळे ही बातमी तुमच्या कामाची सिद्ध होऊ शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला सोने खरे आणि बनावट असल्याच्या ओळखीशी संबंधित माहिती देणार आहोत. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग आपण काही वेळातच कसे शोधू शकता. आपण वास्तविक-बनावट हॉलमार्क ओळखू शकता. बनावट हॉलमार्कचे दागिने देशात विकले जात आहेत. कुठेतरी तुम्ही त्याला बळी पडत नाही आहात.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | रोजचा खर्च कमी करून होऊ शकता करोडपती, 100 रुपयांची SIP देईल इतका कोटी परतावा
Mutual Fund SIP | गुंतवणूकदाराकडे अनेक पर्याय आल्यानंतर अधिकाधिक निधी उभारण्याचा विचार प्रत्येकजण करत असतो. जेथे कमी गुंतवणुकीवर अधिक नफा मिळतो, अशा योजनांमध्ये अधिक पैसे गुंतविण्याचा विचार गुंतवणूकदार करीत आहेत. आर्थिक नियोजनाचे योग्य नियोजन करून चांगला नफा कमावता येतो व जास्तीत जास्त रक्कम जोडता येते.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | खरं की काय? होय! IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 90% परतावा देणारा हा शेअर 70% स्वस्त झाला, खरेदी करावा?
Stock in Focus | Nazara Technologies Ltd कंपनीच्या शेअर धारकांना मजबूत धक्का बसला आहे. या कंपनीचे शेअर मागील अनेक दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शेअर्सनी सातत्याने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. या कंपनीचा शेअर आज 595.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी Nazara tech कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतच्या तुलनेत 50.08 टक्क्यांनी पडले आहेत. या कंपनीचा IPO मागील वर्षी 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 90 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
2 वर्षांपूर्वी -
Mutual fund Portfolio Shares | पटापट नोट करा! अनेक म्युचुअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, तगड्या कमाईचे संकेत, डिटेल्स वाचा
Mutual Fund Portfolio Shares | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. भारतातील काही दिग्गज म्युच्युअल फंड हाऊसनी या स्मॉल काव कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. भारतातील टॉप 4 म्युच्युअल फंड हाऊसेसनी मागील एका महिन्यात मिठाई आणि स्नॅक्स बनवणाऱ्या बिकाजी फूड्स या स्मॉलकॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या फंड हाऊसेसनी बिकाजी फूड्स कंपनीचे 100 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. आज BSE निर्देशांकावर बिकाजी फूड्स कंपनीचा शेअर्स 387.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods Share Price | Bikaji Foods Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | दीड-शहाणे दारूत पैसा ओततात, तर शहाणे या दारू कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओततात, 300% रिटर्न घेत खिसा टाईट
Multibagger Stock | तुम्हाला तुमचे आयुष्य सुखी आणि समृद्ध बनवायचे असेल तर आतापासूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक सुरू करा. अशा परिस्थितीत काही लोक FD आणि PPF सारख्या सुरक्षित गुंतवणुक पर्यायकडे बघतात. तर काही लोक उच्च जोखीम असूनही शेअर बाजारात पैसे लावतात. तथापि, उच्च जोखीम असूनही शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास खूप चांगला परतावा मिळतो. असे अनेक कंपनीचे शेअर्स आहेत, जे तुम्हाला अल्पावधीत मालामाल बनवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 300 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radico Khaitan Share Price | Radico Khaitan Stock Price | BSE 532497 | NSE RADICO)
2 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना सेव्ह करा, तिप्पट परतावा मिळतोय
Canara Robeco Mutual Fund | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 41.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.39 लाख रुपये परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | यंदाच्या आयपीओमध्ये 180 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स, कोणता होता बेस्ट परफॉर्मर आणि कुठे नुकसान पहा
IPO Investment | आयपीओ मार्केटच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष चांगले गेले आहे. वर्षाच्या उत्तरार्धात प्राथमिक बाजारात मोठ्या प्रमाणावर हालचाली झाल्या आणि एकामागोमाग एक कंपन्या बाजारात सूचिबद्ध झाल्या आहेत. सध्या या वर्षी आतापर्यंत 31 कंपन्यांची मेनबोर्डवर लिस्टिंग करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी 5 जण लिस्टेड होण्याच्या रांगेत आहेत. लिस्टेडपैकी ७० टक्क्यांहून अधिक आयपीओंनी सकारात्मक परतावा दिला आहे. असे ७ आयपीओ होते ज्यांनी ५० ते १८० टक्क्यांपर्यंत परतावा दिला. तर ४ अंकात १०० टक्क्यांहून अधिक. त्याचबरोबर 9 मुद्दे असे होते, ज्यात गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | मस्तच! 22 दिवसात 2 सरकारी बँकेच्या शेअरमध्ये अल्पावधीत 151 टक्क्यांनी वाढ, शेअर्सची नावं नोट करा
Sarkari Bank Shares | NSE निरर्देशांकावर ट्रेड करणाऱ्या UCO बँकेच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांची मजबुत वाढ नोंदवली आणि शेअर 36.55 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल कि या काळात UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 151 टक्क्यांचा जबरदस्त्त परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे पंजाब सिंध बँकेचे शेअर काल 4 टक्क्यांच्या वाढीसह 44.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज पंजाब अँड सिंध बॅकेचे शेअर्स 40.50 रूपये किमतीसह लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या दिर्घ कालीन गुंतवणूकदारांना 147 टक्केपेक्षा अधिक परतावा कामावून दिला आहे. या दोन बँकाशिवाय इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँकेच्या शेअरनी आपल्या शेअरधारकांना एका महिन्यात 82 टक्कयांची भरघोस कमाई करून दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने 57 टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 49 टक्के, पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने 41 टक्के आणि बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 38 टक्के परवाता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Alert | काय सांगता? 2023 मध्ये सोनं 10 हजार रुपयांनी महागणार, सोनं खरेदीदारांसाठी महत्वाची माहिती
Gold Rate Alert | लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोन्या-चांदीची मागणीही प्रचंड वाढत आहे. सणासुदीच्या काळात सुरू झालेली सोन्या-चांदीची मागणी लग्नसराईत आणखी वाढतेय. त्याचा थेट परिणाम धनतेरसपूर्वी 50 हजारांच्या खाली असलेल्या सोन्याच्या किंमतींवर दिसून येत आहे, तर गेल्या आठवड्यात तो 55 हजारांच्या आसपास पोहोचला होता. सोन्याची ‘चमक’ एवढ्यावरच थांबणारी नसून नव्या वर्षात हा विक्रम करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Penny Share | 29 रुपयांच्या सरकारी पेनी शेअरची 14 टक्के उसळी, आजही अप्पर सर्किट, शेअर खरेदीसाठी तुंबळ गर्दी
Sarkari Penny Share | सरकारची मालकी असलेल्या MTNL या दूरसंचार कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 14.20 टक्क्यांची वाढीसह 29.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी देखील एमटीएनएल शेअरने 4.49% टक्क्यांची उसळी घेतली असून तो सध्या 29.1 रुपयांवर ट्रेड करत आहेत.. गेल्या पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.53 टक्के वाढली आहे. MTNL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 40.85 रुपये आहे. तर 20/06/2022 रोजी MTNL कंपनीच्या शेअरने 16.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किमत पातळी स्पर्श केली होती. Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mahanagar Telephone Nigam Share Price | Mahanagar Telephone Nigam Stock Price | BSE 500108 | NSE MTNL
2 वर्षांपूर्वी -
हिमाचल प्रदेशात भाजप सरकार जाताच अदानी ग्रुपने वाहतूक खर्चाचं कारण देत दोन सिमेंट प्रकल्प बंद केले
Adani Group Cement Plant in Himachal | हिमाचल प्रदेशात नवीन सरकार स्थापन होऊन आता काही दिवसच झाले आहेत. वाहतूक खर्च जास्त असल्याचं कारण देत अदानी समूहाने हिमाचल प्रदेशातील बर्मना आणि दारलाघाट येथील आपले दोन सिमेंट प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रकल्पांचे कामकाज बंद पाडण्यासाठी वाहतूक खर्चाचे मोठे कारण दिले असले, तरी या मुद्द्याचा संबंध राज्यात काँग्रेसची सत्ता परत येण्याशी जोडला जात असून, त्यानंतर सिमेंटच्या पोत्यांच्या दरात कपात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Bank Share | बँक FD मध्ये पैसे गुंतवता? पण या सरकारी बँकांचे शेअर्स 145% पर्यंत परतावा देत आहेत, नोट करा लिस्ट
Bank FD vs Bank Share | काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्स आणि एफडीमधील परतावा पाहू. समजून घेऊ की, एका महिन्यात हे FD आणि शेअर्स किती परतावा देऊ शकतात. युको बँक 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.9 टक्के दराने व्याज परतावा देते, तर युको बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका महिन्यात 145 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे , सेंट्रल बँक ऑफ इंडिया एफडीवर 3.25 टक्के व्याज परतावा देते, मात्र या बँकेने आपल्या शेअर धारकांना 76 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD केल्यास 3 टक्के व्याज मिळू शकतो. मात्र शेअर शेअर्स तुम्हाला दीर्घ काळात नेत्रदीपक परतावा मिळवून देतील हे नक्की. चला तर मग जाणून घेऊ FD आणि शेअरमधुन या बँकेचे शेअर्स किती परतावा देतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | होय होय! हा मल्टीबॅगर शेअर पुढील काळात 100% परतावा देऊ शकतो, जाणून घ्या स्टॉक डिटेल्स
Multibagger Stock | या वर्षी खूपसाऱ्या नवीन कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले, मात्र बहुतांश शेअर्सची अवस्था फार बिकट झाली आहे. या यादीत PB Fintech म्हणजेच PolicyBazaar कंपनीचा शेअर देखील आहे. या कंपनीचा शेअर आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 54 टक्क्यांनी पडला आहे. शेअर आपल्या उच्चांक किंमतीच्या तुलनेत 68 टक्के कमजोर झाला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअल फर्मला हीच स्टॉक खरेदी करण्याची सुवर्ण संधी वाटत आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की हा स्टॉक पुढील काळात जास्त परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, सर्व जोखीम घटक असूनही चालू आर्थिक वर्षात PB fintech कंपनीच्या शेअर्सनी सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शेअरमध्ये पुढील काळात आणखी चढ-उतार होण्याची अपेक्षा आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर प्रचंड कमाई करून देतोय, आता नवीन टार्गेट प्राईस
Federal Bank Share Price | शेअर बाजारातील तज्ज्ञांनी फेडरल बँकेच्या शेअरमध्ये अप ट्रेंड सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि लवकरच हा स्टॉक 155 रुपये ते 158 रुपयेपर्यंत वाढू शकतो. स्टॉक मध्ये तेजीचे संकेत मिळत असून गुंतवणूकदारानी हा बँकिंग स्टॉक 165 रुपयेच्या मध्यम मुदतीच्या लक्ष्यासह खरेदी करावा, आणि 190 रुपयेच्या दीर्घकालीन लक्ष्यासह स्टॉक होल्ड करावा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्टॉकमध्ये अप हाय आणि लो हाय फॉर्मेशनच्या निर्मितीनंतर 140 रुपयेचा फ्रेश ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score Tips | सिबिल स्कोअर कमी झाल्याने बँके कर्ज देतं नाही? वाढवण्याचे हे सोपे उपाय लक्षात घ्या
CIBIL Score Tips | तुम्ही व्यवसायात असाल किंवा नोकरी व्यवसायाशी संबंधित असाल, तर कर्जाची गरज कधी कधी निर्माण होते. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. कोणतीही बँक कर्ज देण्यापूर्वी सिबिल स्कोअर तपासते आणि ते चांगले नसेल तर कर्जाचा अर्ज फेटाळला जातो. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीला कर्जाची गरज आहे, त्याला पैशाअभावी अडचणींना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया आपण आपला सिबिल स्कोअर कसा दुरुस्त करू शकता?
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Bank Shares | होय! या सरकारी बँकांचे शेअर्स FD पेक्षा 10 पट जास्त परतावा देतं आहेत, इथे पैसा वाढवा
Bank FD Vs Bank Shares | भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, म्हणून बँक निफ्टी आणि पीएसयू बँक निफ्टी ही लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये घसरण असूनही, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, यांसारखे सरकारी बँकेचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. तर UCO बँक, IOB, बँक ऑफ महाराष्ट्र, PNB, PSB, बँक ऑफ इंडिया, आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी मालकीच्या बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र आज पूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | मस्तच! लग्नसराईत सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज म्हणजेच शुक्रवार 16 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही झाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात दोन्ही मौल्यवान धातू लाल चिन्हावर व्यापार करीत असतात. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचे दर आज सुरुवातीच्या व्यापारात ०.०१ टक्क्यांनी घसरले. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.39 टक्क्यांनी कमी व्यापार करत आहे. गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर 1.05 टक्क्यांनी घसरले आणि चांदी 2.12 टक्क्यांनी घसरली.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! 12 दिवसांत या शेअर्सनी पैसे दुप्पट केले, जलद पैसे वाढवणारे 2 शेअर्स सेव्ह करा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स ट्रेडर्स च्या रडारवर आले आहेत, जे मागील दोन आठवड्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. या स्टॉकमधील वाढीचा परिणाम असा झाला की, त्यावर पैसे लावणारे लोक एका आठवड्याभरात मालामाल झाले आहेत. आपण ज्या दोन कंपनीच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, त्यांचे नाव आहे, SBEC शुगर लिमिटेड आणि नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड. या दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांची अप्पर सर्किट लागला होता. या वाढीसह हे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA