3 May 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Vinny Overseas Share Price | फक्त 6 महिन्यांत 660% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, रेकॉर्ड डेट पहा

Vinny Overseas Share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज’ या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देणार आहे. गारमेंट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या विनी ओव्हरसीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी शेअर धारकांना 10 शेअर्सवर 13 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. सोबत कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागणार आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होते. काल हा स्टॉक 4.81 टक्के वाढीसह 15.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

शेअरची कामगिरी :
मागील काही महिन्यांत ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 90 दिवसांत या स्टॉकमध्ये 300 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 90 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 321 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 79.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी गारमेंट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीचे शेअर्स 334.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत 127 टक्के मजबूत झाले आहेत. तर 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 147.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

6 महिन्यांत दिला 660 टक्के परतावा :
मागील 6 महिन्यांत ‘विनी ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 660 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे 23 फेब्रुवारी 2023 रोजी 334.30 रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 52 वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात विनी ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 40.9 वाढली आहे. तर 24 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 65.59 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price 543670 stock market live on 25 February 2023.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x