महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Shares | भाऊ! सरकारी बँकांच्या FD किती व्याज देतात? या 5 सरकारी बँकांचे शेअर्स खरेदी करा, 6 महिन्यात पैसे दुप्पट
Sarkari Shares | आजही शेअर बाजाराचा ट्रेडिंग डे कमकुवत राहिला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये 518.64 अंक आणि 147.70 अंकांची घसरण झाली. शेअर बाजारात घसरण होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
3 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | कोणालाही लोन गॅरेंटर म्हणून स्वाक्षरी देताना हजारवेळा विचार करा, तर तुम्हालाही नोटीस येईल
Loan Guarantor | जर एखादा नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीचा एखादा व्यक्ती कर्ज घेण्याचा विचार करत असेल किंवा तो कर्ज घेणार असेल आणि तुम्ही त्याच्या कर्जासाठी जामीनदार होणार असाल, तर तुम्ही कर्ज हमीदार बनण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
3 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केलेला शेअर 65 टक्के स्वस्त होताच सामान्य गुंतवणूदारांची खरेदीसाठी झुंबड, कारण?
Stock in Focus | Nazara Technology लिमिटेड कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 603 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागील एक मोठे कारण समोर आले आहे. Nazara Technology कंपनीने अॅब्सोल्युट स्पोर्ट्स कंपनीमध्ये 19.99 कोटी रुपये गुंतवणूक करून 5.71 टक्के वाटा खरेदी केला आहे. यानंतर शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Nazara Technologies ही कंपनी भारत आणि जगभरातील ग्राहक आधारित गेम/कंटेंट आणि डिजिटल सेवांचे सबस्क्रिप्शन/डाउनलोड या उद्योगात कार्यरत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock In Cheap Rate | बाब्बो! हा शेअर 46 टक्क्यांनी स्वस्त झालाय, तरी फ्री बोनस शेअर्स, स्वस्त स्टॉक खरेदी करावा का?
Stock in Cheap Price | नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना फ्री बोनस शेअर्स वाटप कानेयाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केलेली बोनस शेअरची रेकॉर्ड डेट याच महिन्यात येणार आहे. नवोदय एंटरप्रायझेस लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्या कंपनीचे बाजार भांडवल 3.85 कोटी रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stock | छोटा रिचार्ज बडा धमाका! या पेनी स्टॉकने 1163 टक्के परतावा दिला, पैसे गुंतवा तर खरं, संयम नशीब बदलेल
Penny Stock | 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ सेल्स 2.30 कोटी नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इंडियन इन्फोटेक सॉफ्टवेर कंपनीचा निव्वळ सेल्स 2.25 कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीमे 1.94 कोटी रुपये इतका निव्वळ नफा संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी कंपनीचा निव्वळ नफा कमी नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 2.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसाच पैसा! या म्युचुअल फंड स्कीम देत आहेत बक्कळ परतावा, अल्पावधीत पैसे दुप्पट, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंड 14 जुलै 1999 रोजी लाँच करण्यात आला होता. हा म्युचुअल फंड 19 वर्ष जुना असून एक ओपन एंडेड प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडचा समावेश कॉन्ट्रा श्रेणी इक्विटी फंडमध्ये होतो. या म्युचुअल फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता/AUM 6,694 कोटी रुपये आहे. डायरेक्ट प्लॅन म्युचुअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शन अंतर्गत, या म्युचुअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू/NAV 15 नोव्हेंबर 2022 रोजी 243.0931 रुपये नोंदवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याची किंमत मजबूत घसरली, चांदीत सुद्धा घसरण, खरेदी करण्यापूर्वी लेटेस्ट रेट पाहा
Gold Price Today | जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना आज म्हणजेच सोमवार 21 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले. नवी दिल्ली : एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 408 रुपयांनी घसरून 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात मौल्यवान धातू 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
3 वर्षांपूर्वी -
India’s GDP Growth | चिंताजनक! गोल्डमन सॅक्सने भारताच्या विकासदराचा अंदाज घटवला
India’s GDP Growth | नव्या वर्षात देशाचा आर्थिक विकास दर कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी गोल्डमन सॅक्स यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 5.9 टक्क्यांपर्यंत मंदावेल अशी कंपनीला अपेक्षा आहे, तर चालू वर्षात हा दर 6.9 टक्के राहील असा अंदाज आहे. मात्र त्याचवेळी गोल्डमनने असेही म्हटले आहे की, 2023 च्या उत्तरार्धात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग घेऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | झाली ना भरघोस कमाई! 3 शेअर्स 550 ते 600 टक्के लाभांश देतं आहेत, पैसे लावा आणि सुखी राहा
Multibagger Dividend | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी चलबिचल पाहायला मिळाली. अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहेत. तर दुसरीकडे अशा 3 कंपन्यां आहेत, ज्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपन्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना या आठवड्यात 550-600 टक्के लाभांश वितिरित करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तीन कंपनीची सविस्तर माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | बँकेत 1 वर्ष FD किती व्याज देईल? हे 4 शेअर्स 1 महिन्यात 19% पर्यंत रिटर्न देतील, कारण पहा
Stocks To BUY | शेअर बाजाराने यंदाची संपूर्ण घसरण आटोक्यात आणली असेल, पण अनिश्चितता कायम आहे. आज म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी बाजारातही विक्री झाली आहे. आज सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची मोडतोड केली आहे. चलनवाढ आणि भूराजकीय तणाव यांखेरीज संभाव्य मंदीकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे. काही मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या असतील अशी अपेक्षा आहे. या कारणास्तव, बाजारात आणखी एक करेक्शन शक्य आहे. तज्ज्ञही सावधगिरी बाळगून गुंतवणूकदारांना दर्जेदार समभागांमध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, यादरम्यान काही शेअरमध्ये चांगली ब्रेकआऊट पाहायला मिळाली आहे. ते १ महिन्यात चांगले वेग घेतील अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 शेअर्सची यादी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा! या शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, हा स्टॉक खरेदी करणार?
Tata Group Stock | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 808 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी voltas कंपनीचे शेअर 806.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि ही स्टॉकची 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी होती. मागील एका महिन्यात Voltas कंपनीच्या शेअर्समध्ये 6.68 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी Voltas कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 18.85 टक्क्यांनी घटले आहे. 2022 मध्ये व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये 34.48 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी -
SBI on Whatsapp | अडचण दूर! एसबीआयने सुरू केली व्हॉट्सॲप सेवा, जाणून घ्या कोणती खास सुविधा मिळणार
SBI on Whatsapp | तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ग्राहकांना एसबीआयच्या अनेक गोष्टी घरी बसून सहज करता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या मदतीने ग्राहकांना या गोष्टी करता येणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ग्राहक आपली पेन्शन स्लिप व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डाउनलोड करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Demat Account | भारतात डिमॅट खात्यांची संख्या 41 टक्क्यांनी वाढली, सामान्य लोकं मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटकडे वळली - रिपोर्ट
Demat Account | मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने केलेल्या संशोधनानुसार अशी माहिती मिळाली आहे की, ऑगस्ट 2022 या महिन्यापासून नवीन डीमॅट खाते उघडण्याच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 26 लाख नवीन देम्या खाती उघडण्यात आले होते. त्यांची संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 20 लाखावर आली होती, आणि ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांची संख्या 18 लाखांवर आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन डीमॅट खात्यांमध्ये 36 लाख इतकी विक्रमी वाढ पाहायला मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस! 8-10 रुपयांच्या 2 पेनी शेअर्समधून मोठा परतावा आणि फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | Janus Corp आणि नवोदय एंटरप्रायझेस. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदाराना मजबूत परतावा कमावून दिला असून आता कंपनीने विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. नवोदय एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 प्रमाणे आणि Janus कॉर्पोरेशन कंपनीने 3:4 प्रमाणे बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मस्तच! बँक FD 1 वर्षात 3550% व्याज देईल? या शेअरने देऊन शक्य केलं, श्रीमंत करणारा स्टॉक सेव्ह करा
Multibagger Stock | 2022 या वर्षात बऱ्याच कंपनीचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते, मात्र त्यातील काही IPO हवा तसा बंपर परतावा देऊ शकले नाहीत. 2021 मध्ये अनेक कंपन्यांचे IPO आले आणि शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन श्रीमंत केले होते. अशाच एका कंपनीबद्दल आपण माहिती जाऊन घेणार आहोत, जिचे नाव आहे,’EKI एनर्जी सर्व्हिस’. या कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता, आणि त्यानंतर स्टॉक ने कमालीचे प्रदर्शन केले. आता शेअरच्या किंमतीत IPO आल्यानंतर 1349.02 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | कडक! या फंडाच्या योजनेने 10,000 रुपयांच्या SIP वर 13 कोटी रिटर्न दिला, श्रीमंत करणारी योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड”. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड असून तो मुख्यतः मिड-कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावतो. या म्युचुअल फंडाची मिड-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 65 टक्के गुंतवणूक कार्यरत आहे. आणि हा फंड मिड कॅप फंड म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. 1 डिसेंबर 1993 रोजी या म्युचुअल फंडाची सुरुवात झाली होती आणि आता या म्युचुअल फंडला 29 वर्षे पूर्ण झाले आहेत. या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर वार्षिक लाभांश वाटप केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ही योजना तुमचे पैसे दुप्पट करेल, गुंतवणुकीचा हिशोब पहा आणि पैसे वाढवा
Post Office Scheme | आजकाल गुंतवणुकदारांना पैसे लावून मजबूत परतावा कमावून देणारे अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. पण अजूनही लोक जुन्या गुंतवणुक योजनांमध्येच गुंतवणूक करतात. लोक आजही पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांना गुंतवणुकीत अधिक सुरक्षितता हवी आहे. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित गमवायची जोखीम घ्यायची नाही. पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये पैसा सुरक्षित राखण्याची हमी मिळते. या गुंतवणूक पर्यायांमध्ये बँक एफडीचा समावेश होतो. जसे तुम्ही बँकेत एफडी करता, तसाच एक गुंतवणूक पर्याय पोस्ट द्वारे देखील दिला जातो, मात्र त्याला टाईम डिपॉझिट असे म्हणतात. या दोन्ही योजनेत जास्त फरक नाही, फक्त नाव वेगवेगळे आहे. खरेतर दोन्ही गुंतवणूक पर्याय समान असून पोस्ट ऑफिस टीडी योजना तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मालामाल बनवू शकते. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बाब्बो! पैसा 600 पटीने वाढवणं म्हणजे झालं काय, हा शेअर गुंतवणूकदारांना श्रीमंत करतोय, नोट करा
Multibagger Stocks | 1 जानेवारी 1999 रोजी आरती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर पहिल्यांदा सूचीबद्ध झाले होते. त्या वेळी या कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग किंमत फक्त 1.08 रुपये होती. 18 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजार बंद होताना आरती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 654.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशाप्रकारे मागील 23 वर्षांत आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 60,478.70 टक्क्यांची अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. आरती इंडस्ट्रीज कंपनीने मागील.23 वर्षात आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 600 पट अधिक वाढवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दरही उतरले, लेटेस्ट रेट तपासा
Gold Price Today | लग्नसराईत सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किंमतीने पुन्हा गिअर ठेवला आहे. भारतीय वायदे बाजारात सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव घसरणीसह उघडले आहेत. चांदीचा दरही आज तुटला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदीचे दर नरम आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी कमी होत आहे. याआधीच्या व्यापारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.37 टक्क्यांनी कमी झाला होता. त्याचबरोबर एमसीएक्सवर चांदीच्या दरात आज 0.32 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या व्यवहार सत्रात वायदे बाजारात चांदीचा दर 0.08 टक्क्यांनी खाली बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
Personal Loan Calculator | पर्सनल लोनवर प्रचंड व्याज भरण्यापूर्वी फॉलो करा ही ट्रिक, व्याज कमी होईल
Personal Loan Calculator | लोकांना कधीही कर्जाची गरज भासू शकते. अनेक वेळा असे दिसून आले आहे की लोक एकतर कर्ज मागतात किंवा त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतात. सध्या कर्ज घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून लोक बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. त्याचबरोबर सर्वसाधारण गरजा भागविण्यासाठी बँकांकडून वैयक्तिक कर्जाच्या ऑफर दिल्या जातात आणि या कर्जावर व्याजदरही आकारला जातो. वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर देतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON