महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | या टॉप टेन मायक्रोकॅप मल्टीबॅगर स्टॉक्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत
Multibagger Stocks | मागील महिन्यात BSE आणि Sensex मध्ये 3300 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. जगातील सर्व शेअर बाजारांनी हेडलाइन इंडेक्सपेक्षा निराशाजनक कामगिरी केली असून अशा पडझडीच्या मंदीच्या काळातही अनेक लहान शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 200 कोटींपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या असे अनेक मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना मजबूत परतावा कमवून दिला आहे. मागील फक्त एका महिन्यात, या सर्व मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 172 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock In Focus | हा स्टॉक देतोय तेजीचे संकेत, रेकॉर्ड हाय प्राईसपासून काही पावलं दूर, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला
stock in Focus | 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किमत 108 टक्क्यांनी वधारली आहे. 6 महिन्यांपूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांनी आतापर्यंत 58.75 टक्क्यांचा नफा कमावला आहे. त्याच वेळी अदानी समूहातील या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 13.32 टक्केचा नफा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षापूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 1472 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीच्या स्टॉकची किंमत 3584 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सची किमत 143 टक्क्यांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोने, चांदीचे दर घसरले, खरेदी करण्यापूर्वी लगेच तपासा नवे दर
Gold Price Today | जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, जागतिक पातळीवरील कमकुवत कलांमध्ये गुरुवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. दहा ग्रॅम सोने ५० हजार ५९७ रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचे दरही कमी झाले असून, आता ते 58,111 रुपये दराने विकले जात आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF EPF GPF | पीपीएफ, ईपीएफ आणि जीपीएफ या 3 योजनांमध्ये फरक काय? एकूण परतावा आणि विविध फायदे समजून घ्या
PPF EPF GPF | भविष्य निर्वाह निधी योजना ही एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. PPF ही दीर्घकालीन बचत म्हणून नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने स्थापन केलेली गुंतवणूक योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) यांसारख्या गुंतवणूक योजना कर्मचार्यांना सेवानिवृत्ती लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी -
EPF Interest Money | ईपीएफ व्याजाचे पैसे नोकरदारांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात, ईपीएफ बॅलन्स चेक करा
EPF Interest Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यात व्याजाचे पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. 31 ऑक्टोबर रोजी ईपीएफओने माहिती दिली होती की, सदस्यांच्या खात्यात व्याज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांतच सभासदांच्या खात्यात पैसे येऊ लागतील. कर्मचाऱ्यांचे हाल होतील, ही भीतीही ईपीएफओने दूर केली आहे. ईपीएफओने मार्चमध्ये ८.१ टक्के व्याजदर जाहीर केला होता, जो गेल्या आर्थिक वर्षातील चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर होता.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | बंपर परतावा देणारे स्वस्त पेनी शेअर्स, 1 दिवसात 10 टक्क्यांनी वाढत आहेत, लिस्ट सेव्ह करा
Penny Stocks | बीएसई हेल्थकेअर आणि बीएसई मेटल्सने गुंतवणूकदारांना 1 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला असून इतर उद्योग क्षेत्र कमजोर वाढीसह व्यापार करत आहेत. कमोडिटी आणि एफएमसीजी सेक्टर मधील शेअर्समध्ये अतिशय किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. BSE टेलिकॉम आणि बीएसई टेक हे निर्देशांक मजबूत परतावा कमावून देण्यात आघाडीवर होते. सप्टेंबर 2022 मधील जबरदस्त तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, सेन्सेक्समधील सन फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी वधारले आणि हे स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. सन फार्मास्युटिकल कंपनीने सप्टेंबर 2022 तिमाहीत मागील वर्षीच्या तिमाहीचे तूनलेत 10 टक्के जास्त निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत वार्षिक 13 टक्के दराने वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | बँक किती वार्षिक व्याज देते? या म्युच्युअल फंड योजना 50 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत, नोट करा यादी
Mutual funds | टॉप 5 स्मॉल कॅप म्युचुअल फंड : 3 वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर आम्ही तुमच्यासाठी काही स्मॉल कॅप म्युचुअल फंड निवडले आहेत. क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ परतावा देण्याच्या बाबतीत इतर म्युचुअल फंडाच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. या म्युचुअल फंडने वार्षिक 52 टक्के CAGR परतावा दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंड प्लॅनने 40.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्यूचअल फंडाने 40 टक्केचा परतावा दिला आहे. तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने 35 टक्केचा परतावा आणि एडलवाईस स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Property Buy Sale | घर खरेदी करा अथवा घर विका, त्यापूर्वी या गोष्टी माहिती नसतील तर पैसा वाया गेलाच समजा
Property Buy Sale | घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकांना या विषयी पुरेशी माहिती नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यात त्यांना विविध कागदपत्रे तसेच पैशांची फसवणूक या गोष्टींचा सामना करावा लगतो. त्यामुळे घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला हवी या विषयी अधिक माहिती या बातमितून जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसा असा गुंतवा, दोन वर्षांत 465 टक्के परतावा, हा शेअर तुमचा पैसे वेगाने वाढवेल, खरेदी करावा हा स्टॉक?
Multibagger Stock | HBL Power Systems Ltd कंपनी एक S&P BSE SmallCap कंपनी असून तिने आपल्या शेअर धारकांना मागील दोन वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत 03 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीचे शेअर 18.60 रुपयेवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक 1 नोव्हेंबर 2022 रोजी 105.25 रुपयेवर पोहोचला. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकच्या किमतीत 465 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ही कंपनी S&P BSE SmallCap निर्देशांकाचा एक भाग असून त्यात 94.75 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 03 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE SmallCap निर्देशांक 14,834.27 च्या पातळीवरून 01 नोव्हेंबर 2022 रोजी 28,891.11 पर्यंत वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे आज वाढून 5.65 लाख रुपये झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Pan Linking | ही शेवटची संधी हुकली तर भरा 10 हजारांचा दंड, असं करा पॅन कार्ड आधारकार्डला लिंक स्टेप बाय स्टेप
Aadhaar Pan Linking | सतत वाढत चाललेली आर्थिक फसवणूक पाहून आयकर विभाने एक आदेश जारी केला आहे. यात तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयी सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. या नंतर तुमच्याकडून मोठा दंड वसूल केला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे तीन शेअर्स तेजीत, बंपर प्रॉफिट होतोय, हे स्टॉक्स खरेदी करावे का समजून घ्या
Stocks To Buy | बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या तीन सरकारी बँकांच्या शेअर्सनी फक्त 15 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या शेअर धारकांना जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. कॅनरा बँकेनेही आपल्या शेअर धारकांना 28.27 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आणि इंडियन बँकेही परतावा देण्यात मागे नसून त्यांनी आपल्या शेअर धारकांना या कालावधीत 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स खरेदीसाठी मोठी झुंबड, टार्गेट प्राईस जाहीर, का खरेदी वाढली पहा
Nykaa Share Price| Nykaa कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कमजोर झाले आहेत. या स्टॉक मध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली होती. Nykaa कंपनीचे शेअर्स आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 62 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. प्री-IPO मध्ये ज्या लोकांनी Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 संपणार आहे. अशा स्थितीत Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. तथापि, Nykaa कंपनीच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक दिसत आहे. Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SMS Alert | सावधान! या मॅसेजवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल, अनेकांची बँक खाती रिकामी झाली
SMS Alert | फ्रॉड मॅसेज करुण तुमच्या बॅंकेतील सर्व रक्कम एका मिनटात लंपास करणारी एक टोळी सध्या चर्चेत आहे. अनेकांना या टोळीने लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे सायबर सिक्यूरिटी आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे माहित करुण घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Reverse Mortgage Loan | तुमच्या पालकांचा सांभाळ करा, अन्यथा आई-वडील स्वतःच्या घरासंबंधित हा निर्णय घेण्याचं प्रमाण वाढतंय, नक्की वाचा
Reverse Mortgage Loan | म्हातारपणाच्या आधारासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुंतवणूक करुण ठेवतो. मात्र अनेकांना काही कारणास्तव असे करता येत नाही. प्रत्येक जण आपल्याकडे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहतो. यासाठी बॅंक लोन देते. मात्र आता तुमच्या म्हातारपणात तुमच्याकडे काहीच आधार नसतान बॅंक तुम्हाला तुमच्या घरावर देखील लोन देते. याच्या आधारे तुम्ही मरेपर्यंत आरामात आयुष्य जगू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Money | एटीएम नसताना आता नो टेंनशन, पोस्टमन देणार तुम्हाला घरपोच पैसे, या सेवेचा जरूर लाभ घ्या
Post Office Money | शहरात राहणा-यांना पैसे काढण्यासाठी किंवा एखाद्याला पाठवण्यासाठी यूपीआय, एटीएम असे पर्याय असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार सहज शक्य होतो. मात्र खेड्यापाड्यात अजूनही नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे यूपीआय किंवा गूगल पे सारखे पर्याय तेथील व्यक्तींना वापरता येत नाहीत. तसेच जागोजागी एटीएमची सुविधाही नाही.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | काय चॉईस आहे, या शेअरने 1 वर्षात 1036% परतावा दिला, गुंतवणूक 10 पटीने वाढली, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger Stocks | RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. ही कंपनी प्रामुख्याने स्विचगियर अभियांत्रिकी, वीज वितरण आणि पारेषण क्षेत्रासाठी ECI करार आणि PVC संगमरवरी आणि घन व्यवस्थापन करण्याच्या व्यवसायात अग्रणी आहे. ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा मीटर, LT/HT वितरण बॉक्स आणि पॅनल्स, जंक्शन बॉक्स, फीडर पिलर आणि इतर पॉवर वस्तू यांचे उत्पादन करते.
3 वर्षांपूर्वी -
Demat Account | तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, डिमॅट सेफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Demat Account | डीमॅट खात्याचा उपयोग आणि फायदे : स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा आपले पैसे लावून गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याची हाताळणी करताना त्याचे फायदे आणि तोटे माहीत असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याद्वारे आपण शेअर्सची खरेदी विक्री आणि हस्तांतरित सहज करू शकतो. शिवाय डिमॅटमध्ये आपण ट्रेडिंगचे व्यवहार सहजपणे पूर्ण करू शकतो. याशिवाय डिमॅट खात्यात तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा लॉगिन आणि लॉग आऊट करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात बोनस स्टॉक, राइट्स इश्यू आणि स्प्लिट शेअर्स आपोआप जमा केले जातात.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 10 महिन्यांत 900 टक्केपेक्षा जास्त परतावा, प्लस बोनस शेअर्सही मिळणार, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | अल्स्टोन टेक्सटाइल ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 900 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांना इतका मजबूत परतावा दिल्यानंतर ही कंपनी आता स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख निघून गेली? आता कोणताही दंड भरावा लागणार नाही, नियम वाचा
Credit Card Payment | RBI च्या मास्टर डायरेक्शन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इश्यूज आणि कंडक्ट डायरेक्शन्स 2022 नुसार, क्रेडिट कार्ड कंपन्या उच्च व्याज, उशीरा पेमेंट फी आणि इतर शुल्क यासारखे दंड ग्राहकांवर फक्त देय तारखेनंतरच्या थकित रकमेवरच लावू शकतात. क्रेडिट कार्डच्या एकूण रकमेवर कंपन्या विलंब शुल्क किंवा कोणताही दंड लावू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Bank and SIM Rules | सिम कार्ड घेण्याच्या आणि बॅंक खाते ओपन करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार, सहज मिळणार नाही
Bank and SIM Rules | ऑनलाइन व्यवहार आता वाढत चालले आहेत. नागरिक अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्सचा पर्याय निवडत आहेत. यात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन पध्दतिने उपलब्ध असल्याने याकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सिमकार्ड खरेदी आणि बॅंक खाते खोलण्यासाठी काही नियम बदलले जाणार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH