21 March 2023 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | पैसा झाला मोठा! 20 दिवसांत शेअरने 506% परतावा दिला, हा स्टॉक आयुष्य बदलणार

PNGS Gargi Fashion Jewellery share price

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी या मल्टीबॅगर आयपीओ स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स मागील महिन्यात 20 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30 रुपये निश्चित केली होती. IPO लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअर्सची किंमत 106 टक्क्यांची वाढीसह 59.85 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते. सध्या शेअरची किंमत IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 506 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून सतत अपर सर्किट हिट करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी या कंपनीचे शेअर्स बुधवारी दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी 4.98 टक्के घसरणीसह 156.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. काल हा स्टॉक 181.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

गुंतवणूकीवर परतावा :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO स्टॉक 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ची मुदत 13 डिसेंबर 2022 रोजी संपली होती. किरकोळ गुंतवणूकदाराना एक लॉटमध्ये 4000 शेअर्स जारी करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉटसाठी बोलू लावू शकत होते. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.20 लाख रुपये खर्च करावे लागले होते. आज या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7.27 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PNGS Gargi Fashion Jewellery Share Price 543709 in focus check details on 18 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x