महत्वाच्या बातम्या
-
New Debit Card Rule | 30 सप्टेंबरपूर्वी तुमच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधित हे काम पूर्ण करा, नवे नियम जाणून घ्या
ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल आणि इन अॅप व्यवहारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या सर्व डेटाऐवजी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत युनिक टोकन देण्यात यावेत, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिला आहे. टोकनायझेशन सुरक्षिततेची उच्च पातळी कार्डधारकांसाठी देयकाचा अनुभव सुधारेल.
3 वर्षांपूर्वी -
ITR Refund | आयटीआर रिफंडसाठी तुमच्याकडील कागदपत्रं तयार ठेवा, अन्यथा 200 टक्के दंड भरावा लागेल
ज्या पगारदार आणि एचयूएफच्या खात्यांचे ऑडिट करायचे नव्हते, अशांना दंड न आकारता आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ जुलै २०२२ रोजी गेली आहे. यानंतर आता ज्या करदात्यांनी अतिरिक्त कपातीचा म्हणजेच त्यांना रिफंड मिळवायचा आहे, अशा करदात्यांना ऑटोमॅटिक माहिती ऑनलाइन मिळत आहे. ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत करदात्यांना विवरणपत्रात सुधारणा करावी लागेल म्हणजेच वजावटीच्या दाव्याचा पुरावा सादर करावा लागेल, अन्यथा २०० टक्के दंड आकारण्यात येईल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4.24 कोटी परतावा, आता मिळणार लाभांश, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | एजिस लॉजिस्टिक लिमिटेड. 1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीचे शेअर बाजारात पदार्पण झाले होते. तेव्हापासून 19 ऑगस्ट 2022 पर्यंत.या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 42,400 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश वितरीत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | शेअरच्या लिस्टिंगपूर्वी आयपीओ धमाका, ग्रे मार्केटमध्ये शेअर 60 रुपयांच्या प्रीमियम किंमतीवर, लिस्टिंगवेळी नफ्याचे संकेत
IPO Investment | सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेअर बाजारात एक IPO येत आहे. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ नुकताच बाजारात दाखल झाला. Sirma SGS IPO आता आपल्या सबस्क्रिप्शनसाठी बंद करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांचे सर्व लक्ष आता सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या शेअर वितरण कडे लागून राहिले आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी या 840 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूमधील शेअर्सचे वितरण केले जाईल.
3 वर्षांपूर्वी -
EPF Money | केंद्राच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा घोटाळा, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ईपीएफ'चे 1 हजार कोटी फसवणूक करून काढले
कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या ‘ईपीएफओ’च्या एका अधिकाऱ्याने शेकडो कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवले. मुंबईतील कांदिवली परिसरातील एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) कार्यालयात तैनात असलेल्या सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या एक हजार कोटी रुपयांच्या पैशांचा फसवा दावा केला.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 5 दिवसात 105 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची ऑनलाईन गर्दी
Multibagger Stocks | सप्टेंबर 2020 मध्ये हा स्टॉक मध्ये बाजारात ट्रेनिंग साठी खुला झाला होता, त्यानंतर ह्या स्टॉक ने सतत नवीन उच्चांकांना स्पर्श केले आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या स्टॉकने 104.96 टक्के उसळी घेतली आहे. या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्स मध्ये या कालावधीत जवळपास 1 टक्क्याची घसरण पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणुकीतून मिळू शकतो मोठा परतावा, नियमित ठेवींसह 2 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक सेवानिवृत्ती-केंद्रित गुंतवणूक योजना आहे जी आपल्याला कमी रकमेच्या नियमित ठेवींसह कॉर्पस तयार करण्यास सक्षम करते. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करमुक्त असते, त्यामुळे कॉर्पस फंड तयार करताना तुम्ही दरवर्षी तुमच्या बचतीत भर घालू शकता, जे योगदानानुसार 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. पीपीएफ वार्षिक 7.1 टक्के हमी परतावा देते, ज्यामुळे ते कमी जोखमीच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य बनते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | तुम्हाला गुंतवणुकीतून पैसा वेगाने वाढवायचा आहे?, मग ते शक्य करतील या टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजना
Mutual funds | लार्ज कॅप स्टॉक्सप्रमाणे, लार्ज कॅप म्युचुअल फंड देखील बरेच सुरक्षित असतात. कोणत्याही टेन्शनशिवाय आणि जोखीम शिवाय तुम्ही त्यात पैसे गुंतवून तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला सर्वोत्तम 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत. या सर्व फंडांनी 2021 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPFO E-Nomination | तुम्हीही तुमच्या ईपीएफ खात्यासाठी सहज ऑनलाईन ई-नॉमिनेशन करू शकता, या स्टेप्स फॉलो करा
बँकेत बचत खाते उघडताना, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना, पॉलिसी खरेदी करताना नॉमिनी बनवणे आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही नसाल किंवा दुर्दैवाने कोणताही अपघात झाला तर तुमच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती नॉमिनी म्हणून क्लेम करू शकेल. पगारदार कर्मचाऱ्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देणारी ‘ईपीएफओ’ही आपल्या ग्राहकांना ऑनलाइन नॉमिनी करण्याची मुभा देते. अलिकडेच ईपीएफओने अधिकृत ट्विटर हॅण्डलवर आपल्या ट्विटद्वारे ई-नॉमिनेशनशी संबंधित माहिती शेअर केली आहे आणि टप्प्याटप्याने संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan | तुम्ही तुमच्या गृहकर्जावर 3.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकता, फायद्याचं गणित जाणून घ्या
होम लोन टॅक्स डिडक्शन : गृहकर्जाच्या मदतीने घर खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. या माध्यमातून घर भाड्याने देण्याच्या त्रासातून सुटका तर होऊ शकतेच, शिवाय तुम्ही टॅक्सही वाचवू शकता. गृहकर्ज घेतलं तर आर्थिक वर्षात साडेतीन लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स वाचवता येईल. जाणून घेऊयात होमलोनमध्ये तुम्ही कशा प्रकारे 3.5 लाख रुपयांचा टॅक्स वाचवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Scheme | या मल्टी कॅप म्युचुअल फंडांतून गुंतवणूकदारांची जोरदार कमाई, तुम्हीही SIP मार्फत पैसा वाढवू शकता
Mutual Fund Scheme | SBI मल्टीकॅप NFO ने आपल्या गुंतवणूकदारांकडून तब्बल 8,000 कोटी रुपये गुंतवणूक जमा केली आहे. मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करतात. आणि म्हणूनच मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूकदारांसाठी बेस्ट गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देतात. मल्टीकॅप म्युचुअल फंडांनी मागील एका वर्षात सरासरी 26 टक्के अधिक नफा कमावला आहे
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | हे एसबीआय म्युच्युअल फंड देतील मजबूत परतावा, गुंतवणूक करून सय्यम ठेवा, आयुष्य बदलेल हे नक्की
SBI Mutual Fund | मागील तीन वर्षांत या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना 26.40 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही पुढील पाच वर्षांचा विचार केला तर यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 19.27 टक्के इतका सरासरी दर वार्षिक परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे शेअर्स गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत, गुंतवणूक 4 ते 5 पट वाढते आहे, हे नफ्याचे शेअर्स लक्षात ठेवा
Multibagger Stocks | सेन्सेक्समध्ये तब्बल 2,936 पॉइंट्स ची वाढ झालेली दिसत आहे. सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 17 असे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. निफ्टीमध्ये 815 अंकांची वाढ झाली असून आपल्या निफ्टी मधील 50 पैकी 28 शेअर्समध्ये हिरवळ पसरलेली दिसेल. पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फारशी वाढ झालेली दिसत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Johnson & Johnson | अमेरिकेत कँसर होण्यास कारणीभूत ठरलेली जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर तुमच्याकडे अजून वापरली जातेय?
अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन आपली वादग्रस्त बेबी पावडर भारतात विक्री करत राहणार आहे, जी त्यांनी जागतिक बाजारात न विकण्याचा निर्णय घेतला आहे. या बेबी पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक असतात, असे सांगितले जाते. याच कारणामुळे जॉन्सन अँड जॉन्सनला जगभरात कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत कंपनीने दोन वर्षांपूर्वी या पावडरची विक्री बंद केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bank Account Money | महाराष्ट्रातील या 8 सहकारी बँकांपैकी कोणत्या बँकेत तुमचे पैसे अडकले आहेत? या महिन्यात मिळतील पैसे
‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’तर्फे (डीआयसीजीसी) येत्या ऑक्टोबरमध्ये देशातील १७ सहकारी बँकांच्या पात्र ठेवीदारांना पैसे देण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील ८ बँकांचा समावेश आहे. या १७ बँकांची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जुलैमध्ये ठेवीदारांकडून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध घातले होते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा स्टॉक निवडल्यास आर्थिक स्थैर्य मिळालंच समजा, या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 9.44 कोटी परतावा दिला
Multibagger Stocks | मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2,735 रुपयेवरून 4,725 पर्यंत गेली आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तब्बल 75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील 10 वर्षात, स्टॉक 300 रुकायेच्या किंमत पातळीवरून तब्बल 4725 रुपये प्रती शेअरच्या पातळीपर्यंत गेला आहे. या कालावधीत शेअर्सनी तब्बल 1,475 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Dreamfolks IPO | लिस्टिंग पूर्वीच ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर धुमाकूळ घालतोय, गुंतवणुकीची मोठी संधी
भारतातील सर्वात मोठा विमानतळ सेवा अ ॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म ड्रीमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ 24 ऑगस्ट रोजी उघडणार आहे. हा आयपीओ 3 दिवसांसाठी खुला असेल, म्हणजेच गुंतवणूकदारांना 26 ऑगस्टपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित केला आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, त्याचा प्राइस बँड 308 ते 326 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 6 महिन्यांत 866 टक्के परतावा, या कंपनीच्या शेअर्सनी 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 13 लाख रुपये केले
Multibagger Stocks | हेमांग रिसोर्सेसच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या चालू वर्षात आता पर्यंत सेन्सेक्स मध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याच वेळी, निफ्टीमध्येही सुमारे 8.9 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत हेमांगच्या रिसोर्सच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना जबरदस्त नफा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Repayment | तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर नो टेन्शन, हा मार्ग अवलंबून समस्या दूर करा
Credit Card Repayment | ई-कॉमर्स साइट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणि डिस्काउंट आणत असतात. या सणाच्या ऑफर्समध्ये आणि विशेष प्रसंगी, कंपनी क्रेडिट कार्डवरून खरेदीकरण्यावर विशेष सवलत आणि ऑफर देते. या ऑफर मिळविण्यासाठी, आपण ते क्रेडिट कार्डे खरेदी करतो. अनेक वेळा लहान ते मोठ्या वस्तूंच्या खरेदीवर आपण नकळत खूप खर्च करतो. मग क्रेडिट कार्डचे बिल भरण्याच्या वेळी आली की आपल्याला अनेक समस्यांना तोंड सामोरे जावे लागते
3 वर्षांपूर्वी -
Incredible India | महाराष्ट्रासहित देशातील या ठिकाणी तुम्ही सहलीवेळी हॉट एअर बलूनचा आनंद घेऊ शकता, पर्यटनाचा आनंद
हॉट एअर बलून चालवण्यातला आनंद इतरत्र कुठेच नाही. या माध्यमातून बलूनवर बसून पृथ्वीच्या सुंदर डोळ्यांचा आनंद घेता येईल. आकाशात चालताना तुम्हाला पृथ्वी पाहता येते आणि हवेत उडण्याचा अनुभव घेता येतो. सध्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा उपक्रम असून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हॉट एअर बलूनमध्ये उडण्याचा अनुभव त्यांना येत आहे. चालण्याबरोबरच अॅडव्हेंचर्सची आवड असेल तर आयुष्यात एकदा आकाशात उडणाऱ्या फुग्यावर स्वार व्हा.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA