MAH MBA CET Result 2021 | सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होणार
मुंबई, ०५ ऑक्टोबर | महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MBA/ MMS आणि MHT-CET परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ च्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही प्रवेश परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात (MAH MBA CET Result 2021) आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन ताजे अपडेट्स आणि निकालाची अधिक माहिती पाहू शकतात.
MAH MBA CET Result 2021. The State Common Entrance Test Cell, Maharashtra, will soon be announcing the MAH CET result 2021 for MBA/MMS. As per the MAH CET result 2021 date announced by Higher and Technical Education Minister :
दरम्यान, हे ध्यानात घ्यावे की इंटरनेटवर ‘admitcardbuilder’ नावाची अनधिकृत लिंक फिरत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सीईटी निकाल 2021 बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सीईटी स्कोअरकार्डमध्ये नाव, परीक्षा, परीक्षेची तारीख, पर्सेंटाइल स्कोअर, राज्यस्तरीय रँक असे तपशील असतील. गेल्या वर्षी, एकूण १,१०,६३१ उमेदवारांनी एमएएच एमबीए/एमएमएस परीक्षेला हजेरी लावली होती, तर यावर्षी ही संख्या वाढून दीड लाख झाली आहे. महाराष्ट्र सीईटी निकाल २०२१ चे काही आवश्यक तपशील तुमच्या संदर्भासाठी पुढे शेअर केले आहेत.
Steps to check the MAH CET result 2021 for MBA/ MMS:
Candidates can refer to the following steps while downloading the result of MAH CET 2021:
Step 1:
Visit the official MAH CET website -cetcell.mahacet.org.
Step 2:
The link will redirect the candidates to the MAH CET exam result page. From there, enter the CET application number and date of birth.
Step 3:
After entering the valid details, click on the “View Result” button.
Step 4:
MAH CET result 2021 will be displayed on the screen.
Step 5:
Students can check their overall percentile in the downloaded MAH CET scorecard and take a printout for future references.
Details provided on the MAH MBA CET scorecard 2021:
* Student’s name
* Candidate’s father and mother name
* Roll number of the candidate’s
* Application number
* Category
* Overall MBA/ MMS CET percentile
* MAH CET 2021 result date
* The IP address of the candidate computer which scorecard downloaded
* Date and time of downloading MAH CET score card
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: MAH MBA CET Result 2021 result will be declare soon.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty