20 April 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

DFCCIL Answer Key 2021 | DFCCIL १०७४ पदांची भरती | परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

DFCCIL Answer Key 2021

मुंबई, ०५ ऑक्टोबर | DFCCIL Recruitment 2021: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे भरतीसाठी परीक्षा संपन्न झाली. या निवड प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये १०७४ ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हआणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) परीक्षेची उत्तरतालिका जाहीर (DFCCIL Answer Key 2021) करण्यात आली आहे.

DFCCIL Answer Key 2021. Dedicated Freight Corridor Corporation of India Limited has released DFCCIL Answer Key 2021 for various posts. Eligible candidates can download the answer key through the official site of DFCCIL on dfccil.com :

DFCCIL लेखी परीक्षेला बसलेले उमेदवार महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. DFCCIL कडून २८ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान CBT चे आयोजन करण्यात आले होते.

How To Download DFCCIL Answer Key:
* DFCCIL लेखी परीक्षेची उत्तरतालिता डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा.
* होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर दिलेल्या ओपन मार्केट रिक्रूटमेंट या लिंकवर क्लिक करा.
* यानंतर नवीन पेजवर, संबंधित भरती जाहिरात क्रमांक क्र. ०४/२०२१ सह दिलेल्या आक्षेपाच्या लिंकवर क्लिक करा.
* यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यासंबंधित नोटीस दिसेल. ज्यामध्ये उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासंदर्भात लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
* नव्या पेजवर आपला युजर आयडी आणि पासवर्डने भरून उमेदवार उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात.
* यावर काही आक्षेप असल्यास नोंदवू शकतात.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आक्षेप नोंदविण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.४५ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेविषयी काही प्रश्न असल्यास ते कंपनीने जाहीर केलेल्या ईमेल आयडी [email protected] वर मेल करू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: DFCCIL Answer Key 2021 released for various posts download link is here.

हॅशटॅग्स

#Education(85)#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x