22 September 2019 2:07 PM
अँप डाउनलोड

भोंगा या मराठी चित्रपटाला राट्रीय पुरस्कार जाहीर.

Marathi Movie bhonga, Bhonga, National Film Award 2019, Marathi taraka, Marathi Film

नवी दिल्ली : नवी दिल्लीत ६६ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आले. त्यात भोंगा या चित्रपटाला सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नलिनी प्रोडक्शन प्रदर्शित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित या चित्रपटात कामगारांच्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्यावर येणाऱ्या अडचणी संकट याला तो कामगार कसा समोरा जातो.

विशेषतः या गोष्टींना सामोरे जाताना त्यांच्या पत्नीची काय अवस्था होते व ती या सगळ्या संकटाना सामोरे जाताना ती आपल्या पाटील कशी साथ देते हे दाखवले आहे. एका ऊस तोडणाऱ्या कामगाराच्या आयुष्यावर हा चित्रपट रेखाटला आहे. सावकार व अनेक श्रीमंत लोक त्या कामगाराच्या आयुष्याचा कसा भोंगा वाजतात यावर हा चित्रपट आधारित आहे.

या आधी एकही चित्रपटात काम न केलेल्या कित्येक कलाकारांनी या चित्रपटात काम केलेलं आहे. व्यवस्था आणि सावकार या कष्टाळू माणसाला कसे काही विचित्र निर्णय घ्यायला भाग पाडतात यावर हा चित्रपट आधारित आहे. नुकताच या चित्रपटाला मराठीतील सर्वोकृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुष्कर जाहीर झाला आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#filmy(12)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या