7 May 2021 10:21 AM
अँप डाउनलोड

पहचान कौन? असं ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसैनिकाने दिलं असं उत्तर की हसून.....

Amruta Fadnavis, Tweet, Shivsainik

मुंबई, ९ एप्रिल: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह आणि ठाकरे सरकारवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ट्विट केले आहे की, “पहचान कौन? … एक राजा जो महल की चौखट से निकलता नही… अवाम से कभी मिलता नही… सत्य और कर्म की राह पर चलता नही… वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही… महामारी का कहर उससे सम्हलता नही..प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?” असे कोडे घालत अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

मात्र अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर एका शिवसैनिकाने त्यांना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे ते वाचून तुम्हाला हसायला आल्याशिवाय राहणार नाही. संबंधित शिवसैनिकाने अमृता फडणवीस यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे की, “खटपट नगर..नगरामध्ये होती राणी..सतत गायची किळसवाणी गाणी..राणीचा राजा..आहे फळांचा राजा..मोठाचे मोठा टरबुजा..या दोघांच्या मनी मी पुन्हा येईन अशी एकच आस..यांना परत परत स्वप्नांतही खुणावतो मुख्यमंत्री निवास….!! पहचान कौन.?

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis’s wife Amrita Fadnavis has always been seen criticizing the Thackeray government. Against this backdrop, Amrita Fadnavis has once again castigated the Chief Minister and the Thackeray government. Amrita Fadnavis has targeted Uddhav Thackeray on Twitter without naming him.

News English Title: Shivsainik reply to Amruta Fadnavis twit over her poem question news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x