3 May 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Mira Rajput | 'तु माझ्या साठी काय आहे हे तुला...' फोटो शेअर करत मीरा राजपूतने मानले शाहिद कपुरचे आभार

Mira Rajput

Mira Rajput | बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि त्याची बायको मीरा राजपूत एवढ्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर झळकत आहेत. या दोघांना आपण प्रेमळ जोडपे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. नुकताच मीरा राजपूतने इंस्टाग्रामवर शाहिदवरील तिचे प्रेम व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त तिने एक फोटो शेअर केला आहे जो थोडा ब्लर दिसत आहे मात्र तिच्या भावना यामधून स्पष्टपणे झळकत आहेत.

वाढदिवसाला काही तरी खास
7 सप्टेंबर रोजी मीरा राजपूतचा वाढदिवस होता. यावेळी शाहिदने तिचा वाढदिवस स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट केला. रात्री पार्टी दरम्यान, शाहिद आणि मीरा डान्स करताना त्यांचा एक फोटो आहे जो मीराने शेअर केला आणि त्याच फोटोला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

तू माझ्यासाठी काय आहेस हे तुला माहीत आहे…
रात्री पार्टी दरम्यानचा शाहिद आणि मीरा डान्स करताना त्यांचा एक फोटो मीराने शेअर केला आहे. त्यावेळी तिने लिहीले की, ‘माझ्या आयुष्यातील असा क्षण जो मी कधीच जगले नाही. शाहिद माझ्या आयुष्यातील प्रेम आहे मला इतक्या सुंदर आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद. ती रात्र लक्षात ठेवण्यासारखी होती. मी सर्वात भाग्यवान मुलगी आहे. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस आणि तू काय आहेस हे तुला माहीत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मला खूप आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mira Rajput Post Photo For Shahid Kapoor Checks details 10 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mira Rajput(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या