27 November 2022 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 28 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे?
x

Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन सध्या चांगलीच चर्चेंमध्ये आली आहे. तर सध्या ती तिच्या आगामी पीएस-1 चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. दरम्यान, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ऐश्वर्या राय मुंबईच्या ऐअरपोर्टवर दिसून आली आहे. एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलेली ऐश्वर्या पापाराझिंपासून बेबी बंप लपवताना दिसून आली. चला तर आपण हा व्हिडीओ पाहूयात.

ऐश्वर्या रायच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा पुन्हा एकदा समोर
सध्या ऐश्वर्या तिच्या आगामी PS-1 चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. दरम्यान, ऐश्वर्याला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले यावेळी ती आपला बेबी बंप लपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आली. दरम्यान, ऐश्वर्या रायच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा पुन्हा एकदा समोर येत आहेत. तसेच ऐश्वर्या दिग्दर्शित मणिरत्नम यांच्या PS-1 चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरु आहे तसेच चित्रपटाची चर्चा देखील जोरदार आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. विशेषत: ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूक पाहून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की ती पुन्हा एकदा आई होणार आहे.

विमानतळावर पर्सने लपवला बेबी बंप
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ऐश्वर्या जेव्हा गाडीतून उतरते आणि एअरपोर्टकडे चालण्यास निघते तेव्हा पापाराझिंनी फोटो काढण्यासाठी तिला हेरले त्यावेळी ऐश्वर्या पर्सची मदत घेऊन आपला बेबी बंप लपवताना दिसून आली. ऐश्वर्या आगामी PS-1 चित्रपटाच्या प्रमोशन साठी दिल्लीला फ्लाइट पकडत असतानाचा तिचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aishwarya Rai Bachchan Airport Video Viral Checks details 28 September 2022

हॅशटॅग्स

Aishwarya Rai Bachchan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x