Virat Kohli New House | अबब... आलिबागमध्ये विरुष्काने घेतले 19 कोटींचे फार्म हाऊस, झाले दीपवीरचे शेजारी

Virat Kohli New House | गेल्या काही दिवसांपुर्वीच बॉलिवुडचे रोमॅटिक कपल म्हणून ओळखले जाणारे दीपवीर यांनी आलिबागमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. 19 ऑगस्ट रोजी या जोडीने मुंबईजवळील समुद्रकिनारी असलेल्या अलिबाग येथील त्यांच्या आलिशान घरामध्ये गृह प्रवेश पुजा केली आहे. आता अशी बातमी समोर येत आली की, क्रिकेट किंग विराट आणि बॉलिवूड सिजलिंग अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबाग येथे दीपवीर यांच्या घराच्या शेजारीच घर घेतले आहे.
विरुष्काने घेतला 19 कोटींचा बंगला :
गणपती बाप्पाचे आगमण होताच क्रिकेट किंगने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या स्टार्सनी बाप्पाच्या शुभमुहूर्तावर आलिबागमध्ये फार्म हाऊस खरेदी केले आहे. दीपवीर यांनी सुद्धा आलिबागमध्ये घर घेतले आहे गेल्या 19 19 ऑगस्ट रोजी दीपवीरने गृहप्रवेश केला आहे.
8 एकर क्षेत्रात पसरलेले विरुष्काचे फार्म हाऊस :
दरम्यान, विराट आणि अनुष्काने चाहत्यांना गणपती बाप्पाच्या मुहुर्तावर एक मोठो सरप्राईज दिले आहे. आलिबाग येथे विरुष्काने 8 एकराचे फार्म हाऊस खरेदी केले आहे. तब्बल त्याची रक्कम 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये आहे.
दीपवीर आणि विरुष्का झाले शेजारी शेजारी :
वृत्तांनुसार, गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ही आलिबाग मधील प्रॉपर्टी विरूष्काने पाहिली होती. विराट आशिया चषकामध्ये व्यस्त असल्याने या जमीनीचा व्यवहार विराटचा भाऊ विकास कोहलीने केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Virat Kohli and Anushka Sharma have bought a new house in Alibaug Checks details 3 september 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN