4 May 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Trending Movies on Netflix | नेटफ्लिक्सवरील 10 ट्रेंडिंग चित्रपट जे तुम्ही वीकेण्डला पाहू शकता, घर बसल्या मनोरंजन

Trending Movies on Netflix

Trending Movies on Netflix | प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि वेब सीरिज येत आहेत जे आपण आठवड्याच्या शेवटी पाहण्याची योजना आखू शकता. अनेक वेळा चित्रपट चित्रपटगृहात तेवढा चांगला व्यवसाय करत नाहीत, परंतु ओटीटीवर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेल्या 10 चित्रपटांविषयी सांगतो, जे तुम्ही वीकेण्डला पाहू शकता. साधारणपणे ट्रेडिंग लिस्टवर साऊथच्या सिनेमांचा कब्जा असतो, पण यावेळी हिंदीत 6 चित्रपटांचा समावेश आहे.

वीकेंडला बघा हे 10 सिनेमे
1. हिट
2. कॅटेरी
3. मी टाईम
4. लव्ह इन द व्हिला
5. डार्लिंग्स
6. जादूगर
7. शेरदिल
8. भूल भुलैया 2
9. शाबाश मिठू
10. द नेक्स्ट 365 डेज

आलियाचा चित्रपट अजूनही ट्रेंड :
आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारांच्या अभिनयापर्यंत समीक्षकांनी त्याचं कौतुक केलं. टॉप ट्रेंडिंगमध्ये ‘डार्लिंग्स’ पाचव्या क्रमांकावर आहे. जितेंद्र कुमारचा ‘जदुगार’ हा सिनेमा सहाव्या क्रमांकावर आहे. पंकज त्रिपाठी आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शेरदिल’ हा चित्रपट मर्यादित स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण तो यशस्वी झाला नाही. ओटीटीवर तो खूप पाहिला जात आहे. सध्या तो सातव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

दरम्यान, ओटीटीची क्रेझ वाढत असल्याने, चाहत्यांचे घर बसल्या मनोरंजन होत आहे यामध्ये मात्र कोणती कसर नाही. वीकेंडला परिवारासोबत तुम्ही या चित्रपटांचा मनसोक्त आनंद गेऊ शकता. यामध्ये दक्षिणच्या काही चित्रपटांचा समावेश आहेच मात्र यावेळी 6 6 हिंदी चित्रपट सुद्धा पहायला मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट मात्र ओटीटवर धुमाकुळ घालताना दिसून येत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Watch Trending 10 Movies on Netflix Checks details 5 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Trending Movies on Netflix(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या