Dulhe Raja Remake | 'दुल्हे राजा' होणार किंग खान?, या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क शाहरुख खानने विकत घेतले

Dulhe Raja | बॉलिवूडचा किंग खान चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. येत्या वर्षी शाहरुख खान 3 चित्रपट घेऊन येत आहे. 2018 मध्ये शाहरूखचा ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर शाहरूखच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, येत्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये शाहरुख कॅमिओ करताना दिसून येणार आहे. काही दिवसांपुर्वीच शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. आता असे समोर येत आहे की, गोविंदा आणि रवीना टंडन यांचा हिट ‘दुल्हे राजा’ या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क शाहरुख खानने विकत घेतले आहेत.
किंग खानला कॉमेडी चित्रपट आवडतात
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार शाहरूख खानने गोविंदा आणि रवीना टंडन यांचा हिट ‘दुल्हे राजा’ या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. दरम्यान, ‘दुल्हे राजा’ हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. ‘दुल्हे राजा’ चित्रपट हरमेश मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला होता. माध्यमांनुसार किंग खानने याचित्रपटाचे रिमेकचे हक्क आणि निगेटिव्ह विकत घेतले आहेत.
चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार
दरम्यान, ‘दुल्हे राजा’च्या रिमेकमध्ये अध्याप कलाकार ठरलेले नाही आहे. सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकार शाहरुख खान आणि त्याच्या कंपनीकडे असणार आहेत.
‘दुल्हे राजा’ चित्रपट कलाकार
1998 मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आलेला गोविंदा आणि रवीना टंडन यांचा ‘दुल्हे राजा’ चित्रपट हिट झाला होत. या चित्रपटामध्ये कादर खान, प्रेम चोप्रा, जॉनी लीव्हर, असरानी, विजू खोटे आणि मोहनीश बहल यांच्या प्रमुख भूमिके मध्ये दिसून आले होते. या चित्रपटामधील गाणी आजही सुपरहीट आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shahrukh Khan bought Dulhe Raja film rights Checks details 18 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK