27 September 2023 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

Natural Makeup Remover | चेहऱ्यावर ग्लो आणायचा आहे?, 'ही' 7 नॅचरल मेकअप रिमुव्हर वापरा, चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसेल

Natural Makeup Remover

Natural Makeup Remover | कार्यक्रमासाठी आपण मेकअप करतो मात्र अनेकदा असे होऊन जाते की, थकल्यामुळे आपण मेकअप काढण्याचा कंटाळा करतो, मात्र त्याचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे. चला तर आम्ही तुम्हाला नैसर्गिक मेकअप रिमूव्हरबद्दल सांगणार आहोत ते तुम्ही फॉलो करा.

जोजोबा एंड विटामिन ई ऑयल
यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मुलायम बनवते. 60 मिली जोजोबा तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करा, त्याला काचेच्या बाटलीत साठवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा.

बदाम तेल आणि कच्चे दूध
कच्चे दूध तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असते तर एक टेबलस्पून कच्च्या दुधात बदामाच्या तेलाचे काही थेंब मिसळून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी मेकअप काढा.

बेबी शैम्पू
मेकअप काढण्यासाठी बेबी शॅम्पू हा एक उत्तम मार्ग आहे तर यासाठी एक कप पाण्यात आठ चमचे ऑलिव्ह ऑईल/नारळ तेल आणि टीस्पून बेबी शॅम्पू मिक्स करा, आणि बाटलीत भरून गरजेनुसार वापरा.

कोकोनट ऑयल
खोबरेल तेल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही मॉइश्चरायझर, लिप बाम आणि मेकअप रिमूव्हर म्हणून याचा वापरू शकता. तळहातावर थोडे खोबरेल तेल घेऊन प्रथम चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज केल्यानंतर टिश्यूने स्वच्छ करा आणि चेहरा धुवून घ्या यानंतर डोळ्यांना पुन्हा थोडे तेल लावून हलके मसाज करा.

काकडी
सलाडमध्ये खाल्लेल्या काकडीचा वापर मेकअप रिमूव्हर म्हणूनही करता येतो. यासाठी प्रथम काकडी मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पातळ पेस्ट बनवा, नंतर ती थेट चेहऱ्यावर लावून चेहऱ्याचा मसाज करा.

दही
रोज दही खाऊन ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते, पण याचा वापर मेकअप काढण्यासाठीही होऊ शकतो. होय, दही एक उत्तम आणि उपयुक्त मेकअप रिमूव्हर आहे.

ऑलिव ऑयल
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, याने चेहर्‍याला मसाज केल्याने चेहर्‍याचा रंग सुधारतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Natural Makeup Remover to glow your face Checks details 15 September 2022.

हॅशटॅग्स

7 Best Natural Makeup Remover(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x