11 December 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

Plus Size Fashion | जाड असणे वाईट नाही, फक्त स्वतःच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घ्या, या टिप्स फॉलो करा, स्टायलिश दिसा

Plus Size Fashion

Plus Size Fashion |  प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडते आणि यासाठी त्या इंटरनेट फॉलो करून नवनवीन टीप्स जाणून घेतात. तुम्ही जाड आहात आणि तुम्हाला फॅशन करता येत नाही. मात्र जाड असणे वाईट नाही. जाड आहे मग मी हा ड्रेस घालू के नको असा प्रश्नही मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जे परिधान करायला आवडे ते परिधान करा. जाड आहे म्हणून कपड्यांची चॉईस चेंज करू नका, फक्त तुम्हाला तुमच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

जाड महिला सतत छोट्या पॅटर्नचे प्रिंटेड ड्रेस घालणे पसंत करतात. स्लीव्स साठी कायम साधी डिझाईन निवडा. ड्रेसची निवड करताना स्ट्रिपची काळजी घ्या, त्या स्ट्रिप उभ्या पट्ट्यांमध्ये निवडा.फ्लफी फॅब्रिक्सऐवजी मऊ फॅब्रिक्स निवडा. ऑर्गेन्झासारखे फ्लफी फॅब्रिक्स टाळा आणि साटन किंवा कॉटनसारखे मऊ कापड निवडा. नेकलाइनवर लक्ष ठेवा आणि खूप रुंद नेक डिझाइन निवडू नका. स्लिम-फिट जीन्स घाला.

आउटफिटसाठी फक्त गडद रंग निवडा आणि ए-लाइन कुर्ती किंवा ड्रेसच निवडा. या सोबतच भडक रंगाची कुर्ती किंवा अनारकली कुर्तीसारखे कपडे टाळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉडी शेपर देखील यावेळी वापरू शकता. असे केल्याने तुमच्या शरीराचा आकार बदलेल. सैल कपडे घालणे टाळा आणि सामान्य फिटिंगचे कपडे घालायला सुरुवात करा. प्लस साइजच्या महिलांनी सैल कपडे घालावेत असे अनेकदा सांगितले जाते, पण असे केल्याने तुमच्या शरीराचा आकार चांगला दिसत नाही. असे केल्याने तुमचा लुक खूप सुंदर आणि स्टायलिश दिसेल. पुढच्या वेळी खरेदीला जाताना या टिप्स लक्षात ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Plus Size Fashion styles Checks details 20 September 2022.

हॅशटॅग्स

Plus Size Fashion(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x