19 March 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

Apple Unleashed Event 2021 Highlights | नवीन Apple MacBook Pro लॅपटॉप अखेर लाँच

Apple Unleashed Event 2021 Highlights

वॉशिंग्टन, १९ ऑक्टोबर | Apple दिमाखदार इव्हेंट 2021’ची सांगता झाली आहे. या कार्यक्रमात नवीन MacBook Pro लॅपटॉप वरून पडदा उठवण्यात आला आहे. यात पावरफुल M1 प्रो चिपसेट देण्यात (Apple Unleashed Event 2021 Highlights) आला आहे. या व्यतिरिक्त, यूझर्सना लॅपटॉपमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले अनुभवायला मिळेल. तसेच, AirPods 3 देखील यावेळी सादर करण्यात आला आहे. Apple ‘च्या दोन्ही उत्पादनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

Apple Unleashed Event 2021 Highlights. Apple Unleashed Event 2021 is over. In this event, the curtain has been raised from the new MacBook Pro laptop. Powerful M1 Pro chipset has been given in it. Apart from this, users will get a great display in the laptop. Apart from this AirPods 3 has also been introduced :

अ‍ॅपलने यलो, ऑरेंज आणि ब्ल्यू रंगात HomePod Mini लाँच केले आहे. याचबरोबर कंपनीने नव्या डिझाईनचे AirPods लाँच केले. कंपनीने दावा केलेला असला तरी देखील ते जुन्या AirPods सारखेच दिसत आहेत. यामध्ये आधीपेक्षा जास्त चांगले ड्रायव्हर्स दिले असून ते स्वेट रेझिस्टंट देखील आहेत. AirPods Pro ची बॅटरी 6 तासांचा बॅकअप देईल. तसेच 5 मिनिटांत चार्ज करून हे एअर पॉड्स 1 तास चालू शकणार आहेत. याची किंमत 179 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. कंपनीचे अशाप्रकारे आता चार AirPods झाले आहेत.

MacBook Pro लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने प्रो चिप तयार केली असून ती देण्यात आली आहे. या चिपचे नाव M1 Pro ठेवण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, M1 चिपसेटच्या तुलनेत M1 Pro चिप 70% टक्के फास्ट आहे. कंपनी आता इंटेलऐवजी स्वत:चा प्रोसेसर देण्यास सुरुवात केली आहे. M1 Max हा कंपनीने बनविलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा चिपसेट आहे. ही चिपसेट M1 Pro पेक्षा फास्ट असेल.

कंपनीने याला जगातील सर्वात शक्तीशाली नोटबुक चिपसेट म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे MacBook Pro 17 ते 21 तासांचा बॅटरी बॅकअप देतो. तसेच 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज होते. 14 इंचाच्या MacBook Pro ची किंमत 1999 डॉलर, 16 इंच स्कीनच्या लॅपटॉपची किंमत 2499 डॉलर ठेवण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Apple Unleashed Event 2021 Highlights new MacBook Pro laptop launched checkout price.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x