Health Benefits of Cauliflower | फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे
मुंबई, १ नोव्हेंबर: फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी (Health Benefits of Cauliflower) आहे, याचा वापर फक्त भाजी बनविण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्यासाठी देखील केला जातो. याची भाजी जरी साधारण असली तरी या पासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
Health Benefits of Cauliflower. One cup of raw cauliflower provides over 75% of the daily minimum target for vitamin C. In addition to supporting immunity, this nutrient is needed for DNA repair and the production of both collagen and serotonin :
- फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि लोहच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्यातच प्रमाणात तांबा असतो. फुलकोबी आपल्याला एकाच वेळी बरीच पोषकद्रव्ये मिळवून देतात.
- रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ततेसाठी फुलकोबी खूप फायदेशीर आहे. या साठी आपण याला कच्चं सॅलडच्या रूपात किंवा याचे ज्यूस बनवून देखील घेऊ शकता. या दोन्ही पद्धती उत्तमरीत्या कार्य करतील.
- सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी आणि गाजराचे रस सम प्रमाणात पिणं फायदेशीर असत. सलग तीन महिने त्याचे सेवन केल्यानं फायदेशीर असणार.
- कोलायटिस, पोटदुखी किंवा पोटाशी निगडित इतर समस्यांमध्ये फुलकोबी फायदेशीर असते. तांदुळाच्या पाण्यात शिजवून याचा हिरव्या भागाचे सेवन केल्यानं पोटाच्या त्रासापासून सुटका होते.
- यकृतामध्ये असलेले एंझाइम’ ला सक्रिय करण्यामध्ये कोबीचे सेवन फायदेशीर असतं. याच्या सेवनामुळे लिव्हर योग्य प्रकारे कार्य करतं आणि शरीरातून विषारी घटकांना काढून टाकतं.
- घशाचे त्रास जसं की घशा दुखणं, सूज येणं असल्यावर फुलकोबीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून प्यायलानं घशाचा समस्यांपासून फायदा मिळतो.
- हिरड्यांमध्ये वेदना होणं, किंवा हिरड्यांमधून रक्त येणं सारखे त्रास असल्यास कोबीच्या पानाच्या रसाने गुळणे करावे. हे फायदेशीर ठरेल. फुलकोबी पॅराथायराइड ग्रंथीच्या व्यवस्थित कार्याची अमलबजावणीसाठी उपयुक्त आहे.
- गरोदरपणात फुलकोबी फायदेशीर असते. ही फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असते आणि पेशींच्या वाढीसह हे गर्भात वाढणाऱ्या गर्भाला देखील फायदेशीर असते. फुलकोबी हे व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्रोत आहे.
- वजन कमी करण्यात देखील हे फायदेशीर आहेत. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी जास्तची चरबी कमी करण्यास मदत करते. त्या मधील असलेले फॉलेट लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करते. या मध्ये स्टार्च नसतं.
- हे अँटी ऑक्सीडेन्ट तसेच कॅल्शियमने समृद्ध आहेत, जे मज्जासंस्थाला बळकट करतं. कॅल्शियम आपली हाडं आणि दात बळकट बनवत आणि शरीराच्या योग्य अमलबजावणीस मदत करतं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News English Title: Health Benefits of Cauliflower in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या