18 May 2021 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

Health First | नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

Coconut oil, hair growth, Coconut milk, hair nutrition

मुंबई, २० फेब्रुवारी: नारळाचा वापर हा अन्नपदार्थांतच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. नारळाचं तेल हे केसांच्या वाढीसाठी उत्तम असतं, त्याचबरोबर नारळाचं दूधही केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या दूधाचा वापर हा नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही करता येतो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावण्याचा सल्ला हेअर स्टाइलिस्ट देतात. यामुळे केस मऊ होता. मात्र तुम्हाला रसायनयुक्त कंडिशनरचा मारा केसांवर नको असेन तर तुम्ही नारळाच्या दूधाचा वापर कंडिशनर म्हणून करू शकता.

शॅम्पूनं केस धुतल्यानंतर थोडसं नारळाचं दूध केसांना लावावं, दोन ते तीन मिनिटांनंतर केस पाण्यानं धुवावे. यामुळे केस मजबूत तसेच मऊसूत देखील होतात.

 

News English Summary: Coconut is used not only in food but also for beauty. Coconut oil is good for hair growth and coconut milk is also good for hair nutrition. Coconut milk can also be used as a natural conditioner.

News English Title: Coconut oil is good for hair growth and coconut milk is also good for hair nutrition news updates.

हॅशटॅग्स

#Health(399)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x