13 December 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी

Corona Vaccination, Private hospitals, Mumbai

मुंबई, ०३ मार्च: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. (Corona Vaccination Vaccine Will be available at 29 Private hospitals of Mumbai)

 

  1. सुश्रुषा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी
  2. के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
  3. डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल
  4. वोकहार्ट हॉस्पिटल
  5. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
  6. सैफी हॉस्पिटल
  7. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी
  8. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल
  9. कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट
  10. मसिना हॉस्पिटल
  11. एस. एल. रहेजा हॉस्पिटल
  12. लीलावती हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर
  13. गुरुनानक हॉस्पिटल
  14. मुंबई हॉस्पिटल
  15. ब्रीच कँडी हॉस्पिटल
  16. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड
  17. भाटिया जनरल हॉस्पिटल
  18. ग्लोबल हॉस्पिटल
  19. सर्वोदय हॉस्पिटल
  20. जसलोक हॉस्पिटल
  21. करुणा हॉस्पिटल
  22. एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
  23. एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल
  24. कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल
  25. कॉन्वेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
  26. सुराणा सेठिया हॉस्पिटल
  27. होली स्पिरिट हॉस्पिटल
  28. टाटा हॉस्पिटल
  29. होली फॅमिली हॉस्पिटल

 

News English Summary: In the third phase of corona vaccination, citizens aged 60 years and above and those with co-morbidities in the age group of 45 to 59 years are being vaccinated. With the permission of the central government, vaccination will be available in government hospitals as well as private hospitals. Vaccination will also be done in 29 private hospitals in Mumbai.

News English Title: Corona Vaccination Vaccine Will be available at 29 Private hospitals of Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x