2 December 2022 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला Budh Rashi Parivartan | 3 डिसेंबरला बुध राशी परिवर्तन, हा परिवर्तन काळ या 4 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरेल Guru Gochar 2023 | 2023 मध्ये गुरुची या 6 राशींच्या लोकांवर विशेष कृपा राहील, भाग्याचे दार खुले होईल, तुमची राशी आहे? Nippon Mutual Fund | कडक! निप्पॉन म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 170 ते 300 टक्के परतावा देत आहेत Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ Horoscope Today | 03 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

Health First | जास्त चिकन खाल्ल्याने वाढू शकते वजन - नक्की वाचा

Eating too much chicken side effects

मुंबई, २४ ऑगस्ट | वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. त्याला कारणीभूत ठरू शकतं अती चिकन खाणं.

जास्त चिकन खाल्ल्याने वाढू शकते वजन – Eating too much chicken side effects in Marathi :

कोलेस्टेरॉल वाढू शकतो:
योग्य प्रकारे चिकन खालल्यास तुमचे कोलेस्टेरॉलची पातळी वाढणार नाही. ही तुमच्या सेवणावर अवलंबून आहे. तळलेले चिकन खाल्ल्याने वजन वाढू शकते.

उष्ण अन्न:
चिकन हे उष्ण पदार्थ आहे. यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढवते. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या नाकातून पाणी येते. कारण ते लोक नियमित चिकन खातात. जर चिकन कातण तुमच्या नाकातुन पाणी येत असेल तर काही दिवस चिकन खाणे टाळावे.

वजन वाढते:
नियमितपणे चिकन खालल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. कारण चिकन बिर्याणी, बटर चिकन, तसेच तळलेले चिकन यासारख्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच चिकन आठवड्यातून एकदा खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Side effects of eating too much chicken :

यूटीआयशी संबंधित:
काही विशिष्ट प्रकारचे चिकन खाल्ल्याने युरीनची समस्या निर्माण होऊ शकते. एका अहवालानुसार चिकनमध्ये ई कोली नावाचा स्ट्रेन असतो, ज्यामुळे यूटीआयआणि इतर संसर्ग होण्याची भीती असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eating too much chicken side effects in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x