Health Benefits of Green Chickpeas | भिजलेले हरभरे खा आणि 'या' आजारांपासून दुर राहा - नक्की वाचा
मुंबई, ४ सप्टेंबर : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तसेच बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी अनेकजण नियमित बदाम खातात. परंतु, बदामाची किंमत जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच दररोज बदाम खाणे शक्य होत नाही. बदामात असणारे सर्व घटक आपल्याला हरभऱ्यात सहज मिळतात. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटॅमीन आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच बदामाप्रमाणे रात्री हरभरे भिजवून सकाळी खाल्ल्याने अनेक समस्या दुर होतात. चला तर मग जाणून घ्या भिजलेले हरभरे खाण्याचे कोणते फायदे आहेत ते…
भिजलेले हरभरे खा आणि ‘या’ आजारांपासून दुर राहा – Health benefits of green chickpeas in Marathi :
१. रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास उपयुक्त:
दररोज भिजलेल्या हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे सतत होणाऱ्या आजारापासून आपली सुटका होते.
२. ऊर्जेचा चांगला स्त्रोत:
नियमित सकाळी भिजलेले हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. याचे दररोज सेवन केल्याने शारिरीक दुर्बलता कमी होते.
Health and Nutrition Benefits of Chickpeas :
३. युरिन संबंधी सर्व समस्यांना उपयुक्त:
तुम्हाला युरिन संबंधी काही समस्या असतील, तर भिजलेले हरभरे आणि गुळाचे सेवन करा. याच्या सेवनाने युरिन संबंधी सर्व समस्या दुर होतात.
४. किडनीच्या समस्यांना उपयुक्त:
ज्या लोकांना किडनी संबंधीत समस्या असतील त्यांनी नियमित हरभऱ्याचे सेवन करावे. हरभऱ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त मीठ काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
५. कफ कमी होण्यास मदत:
भिजलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात. त्यामुळे पचन क्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होते. तसेच भिजलेले हरभऱ्याच्या सेवनाने कफ कमी होतो.
६. ह्रदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त: दररोज भिजलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामुळे ह्रदयसंबंधीत रोगांपासून आपली सुटका होते.
७. वजन वाढण्यासाठी उपयुक्त: ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे, त्यांनी दररोज भिजलेल्या हरभऱ्यांच सेवन करावे. हाडे मजबूत होण्यासही याचा फायदा होतो.
महत्वाची सूचना : सदर लेखात सुचविण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले हे केवळ पारंपरिक पद्धतीने अनुभवातून आलेलय प्राथमिक माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहेत. या टिप्स काही व्यावसायिक चिकित्सकाचा सल्ला समजू नये.
News English Summary: Rich In Protein: Just like their mature counterparts, green chickpeas are rich in protein, which is a satiating macronutrient, important for boosting muscle growth. 2. Rich In Vitamins: Green chickpeas are a rich source of vitamins A and C, which are both important during winters, as they have antioxidant properties.
News Title: Health benefits of green harbara chana in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा