23 September 2021 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Health First | ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय - नक्की वाचा

Home remedy to lighten the dark lips

मुंबई, १३ जुलै | चेहर्‍याचे सौंदर्य खरे खुलते ते तुमच्या ओठांमुळे! पण सतत ओठांना जीभ लागल्यामुळे, सुर्यप्रकाशामुळे तर काहीजणांमध्ये धुम्रपानामुळे ते काळे पडण्याची शक्यता असते. पण पुन्हा ते पूर्वरत करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेला हा उपाय तुम्ही नक्की वापरून पहा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ओठांना पुन्हा गुलाबी करण्याचा खास पॅक:
* चमचाभर मधामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा.
* ओठांवर या मिश्रणाचा हलका मसाज करा.
* त्यावर दुधाच्या सायीने हळूवार मसाज करा.
* 10 मिनिटांनंतर ओठ कोमट पाण्याने स्वच्छ करा.
* नियमित हा प्रयोग केल्यास काही दिवसात तुम्हांला ओठांमध्ये फरक जाणवेल.

या पॅकमध्ये वापरलेले घटक नैसर्गिकरित्या ओठांना मॉईश्चराईज आणि हलके करतात. त्यामुळे अधिकप्रमाणात एसपीएफ असणारे लिप बाम घराबाहेर पडण्यापूर्वी वापरा. म्हणजे घातक घटकांपासून तुमचा बचाव होतो.

जर तुमचे ओठ फार वेळ कोरडे राहत असतील तर त्यांना जीभ लावणे टाळा. यासवयीमुळे ओठ अजूनच काळे पडण्याची शक्यता अधिक असते. सोबतच धुम्रपानाची सवय टाळा. म्हणजे ओठांबरोबरच तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedy to lighten the dark lips details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(753)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x