19 August 2022 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या
x

Preserve Snacks in Monsoon | पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात? | या टिप्स फॉलो करा

How to preserve snacks during monsoon

मुंबई, २३ ऑगस्ट | अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या घरातील नाश्ता किंवा डब्यात ठेवलेल्या फराळासारख्या गोष्टी खराब होतात. यामुळे अनेक पदार्थ आपण फेकून देतो. तुम्हाला जर या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.चला तर मग जाणून घेवूया या टिप्सबद्दल.

पावसाळ्यात स्नॅक्स नरम पडतात?, या टिप्स फॉलो करा (How to preserve snacks during monsoon in Marathi) :

ओलसर जागेपासून दूर ठेवावे:
अनेक वेळा पदार्थ ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. यामुळेच पदार्थ ओलसर ठिकाणी ठेवणे टाळावे. तसेच स्नॅक्सचे डब्बे जमिनीवर न ठेवता किचनच्या कप्प्यात ठेवावे. पावसाळ्याच्या दिवसांत स्नॅक्स वातावरणातील आद्रतेमुळे खराब होतात.

प्लास्टिकच्या जारचा वापर टाळावा:
पावसाळ्याच्या दिवसांत , स्नॅक्स प्लास्टिकच्या डब्यात न ठेवता काचेच्या डब्यात ठेवावे. प्लास्टिकच्या डब्यात स्नॅक्स ठेवल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून नमकीन पदार्थ काचेच्या डब्यात ठेवल्यास चांगले राहतात.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण:
तुम्ही नेहमी असे एकले असेल की मसाले, डाळी , तांदूळ, गहू किंवा इतर पदार्थ उन्हात ठेवल्याने चांगले राहतात. पण नमकीन पदार्थांच्याबाबतीत असे होत नाही. वातावरणातील आद्रता आणि ऊन यामुळे नमकीन पदार्थ खराब होण्याची शक्यता अधिक असते.

या टिप्स देखील आहेत महत्वाच्या: (How to preserve food during monsoon in Marathi)

१. काचेच्या डब्यातून पदार्थ काढल्यानंतर त्याचे झाकण चांगले बंद करावे.
२. एकत्रित नमकीन ठेवणे टाळावे.
३. प्रत्येक पदार्थ वेगवेगळा ठेवावा.
४. नमकीन पदार्थ काचेच्या डब्यात ठेवल्याने पावसाळ्याच्या दिवसात अधिक काळ सुरक्षित राहतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to preserve snacks during monsoon in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x