कोरोना आपत्ती | कतारवरून ४० टन ऑक्सिजन घेऊन महाकाय जहाज मुंबईत, आदित्य ठाकरेंची उपस्थिती

मुंबई, १० मे | देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा शास्त्रीय आधारावर पुरवठा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. हे कृतिदल ऑक्सिजन वितरणाची एक निश्चित कार्यप्रणाली तयार करेल. संपूर्ण देशातील ऑक्सिजनची गरज, त्याची उपलब्धता आणि वितरण या आधारावर मूल्यांकन करून कार्यप्रणाली निश्चित केली जाईल.
कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर केंद्राकडून काही विशिष्ट राज्यांना केल्या जात असलेल्या पुरवठ्यासंबंधी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने यासाठी विशेष कृतिदल स्थापन करण्यात यावा, असे आदेश दिले होते.
दुसरीकडे राज्य सरकार देखील स्वबळावर ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारत आहेत तसेच परदेशातून देखील ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. आज कतारवरून ४० टन ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साहित्य मुंबईत आले आहे. एका महाकाय जहाजातुन हा पुरवठा करण्यात आला आहे. यावेळी आढावा घेण्यासाठी स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या ऑक्सिजनचा मुंबईसाठी मोठा फायदा होणार आहे.
मुंबई: कोरोना काळात विविध देश भारताला वैद्यकीय साहित्य सामुग्रीची मदत देत असून त्याच धर्तीवर कतारवरून ४० टन ऑक्सिजन व इतर वैद्यकीय साहित्य घेऊन मुंबईत आले. या महाकाय जहाजाचे स्वागत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. pic.twitter.com/SbHppLeHpZ
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 10, 2021
News English Summary: During the Corona period, various countries were supplying medical supplies to India, and on the same lines, 40 tons of oxygen and other medical supplies came to Mumbai from Qatar. This huge ship was welcomed by Environment Minister Aditya Thackeray.
News English Title: Maharashtra corona pandemic Oxygen supply arrived in Mumbai sent from Qatar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC