29 April 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

कोरोना आपत्ती | केंद्रीय नीती आयोगाकडूनही मुंबई महानगरपालिकेच्या कामाची स्तुती | फडणवीस, दरेकरांना चपराक

Niti Ayog CEO Amitabh Kant

नवी दिल्ली, १० मे | मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

दुसरीकडे, प्रवीण दरेकर यांनीही मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेनं दिला, अशा शब्दात दरेकरांनी जोरदार टोला लगावला.

भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. त्यात मोदी त्यांची स्तुती करणारच नाहीत असं देखील भाजपचे नेते बोलू लागले. मात्र मुंबई महागरपालिकेच्या कामाचं आणि उत्तम नियोजनाचं आता पुन्हा केंद्रातून कौतुक झाल्याने देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि भाजपचा जळफळाट होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर नियोजनाची पोचपावती देताना केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे की, “सेंट्रलाइझ बेड वाटप, ऑक्सिजन साठवणुकीची सोय, प्रायव्हेट इस्पितळातही बेडचे वाटप, देखरेखीसाठी डॅशबोर्ड, रूग्णांसाठी पाठपुरावा करणे. प्रेरणादायक कोविड नियोजन केल्याबद्दल मुंबई मॉडेल, बीएमसी आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Centralized bed allotment, anticipating oxygen storage facilities, common allotment of beds even in pvt hospitals, dashboards for monitoring , war rooms for patient follow up. Inspirational Mumbai model of Covid Management . Congrats BMC Commissioner Chahal & his Gr8 team said Niti Ayog CEO Amitabh Kant.

News English Title: Niti Ayog CEO Amitabh Kant appreciate BMC for good management during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x