5 August 2021 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

Health First | संधिवातावर रामबाण उपाय आहे कच्च्या पपईचा चहा | वाचा फायदे

मुंबई, १८ जून | पपई या फळाचे अनेकविध फायदे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच. हे फळ जीवनसत्वांनी परिपूर्ण असून उत्तम रेचक असल्याने पचनशक्ती सुधारणारे आहे. या फळाच्या सेवनाने त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पपई प्रमाणेच पपईच्या बियादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पपई शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. त्यामुळे या फळाचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ नेहमीच देत असतात. कच्ची पपई मात्र आहारामध्ये क्वचितच वापरली जात असते, मात्र हे फळदेखील आहाराच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. यामध्येही जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असली, तरी कच्ची पपई पिकलेल्या पपईप्रमाणे नुसतीच कापून खाता येत नाही. त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन चटणी, भाजी, किंवा पराठे या स्वरूपात करणे चांगले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

वय सरता सरता किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांशी निगडित समस्या उद्भवतात.ही एक सामान्य बाब आहे. त्या समस्यांपैकी एक समस्या आहे संधिवाताची ,या समस्येने बरेच लोक त्रस्त असतात .या मध्ये सांधे दुखी,युरिक ऍसिड चे क्रिकेटस सांध्यात जमा होणे सारखे त्रास होतात. यासाठी आपण औषधोपचार केले असणार तरी काहीही आराम मिळाला नसणार.या साठी आमच्या कडे एक चांगला घरघुती उपाय आहे. कच्च्या पपईचा चहा,होय! हे जाणून आपल्याला आश्चर्य होणार ,परंतु पपईचा चहा आपल्या संधिवाताच्या त्रासाला दूर हरू शकतो.वैद्यकीय जगात देखील या चहाला महत्त्व दिले आहे.पपई शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करून शरीरावरील सूज कमी करते.

हा चहा कसा बनवायची कृती जाणून घ्या:
हे चहा बनविण्यासाठी आपल्याला पाणी,कच्ची पपई,ग्रीन टी बॅग्स,किंवा हिरवे ग्रीन टी ची पाने लागणार.

आता सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन कच्च्या पपईचे तुकडे घालून द्या आणि मंद आचेवर ठेवा. हे उकळल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.आता हे गाळून घ्या त्यात ग्रीन टी घालून 3 मिनिटे तसेच ठेवा. चहा पिण्यासाठी तयार आहे. हा चहा गरम प्यावा.

आरोग्यदायी फायदे:
* सांधेदुखीच्या समस्येमध्ये फायदेशीर आहे.

* शारीरिक सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.

* रक्त प्लेटलेटची संख्या वाढविण्यात मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Raw papaya tea for health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(660)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x