19 August 2022 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा
x

लघवी करताना तीव्र टोचणे, जळजळ होणं | यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श | कारणे, लक्षणे व उपचार

Urinary Tract Infections causes symptoms

मुंबई, २७ ऑगस्ट | यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यूटीआय हे कोणाला देखील होऊ शकत.नवजात आणि 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना देखील याचा धोका होऊ शकतो.पण हा आजार सर्वाधिक महिलांना होतो.पावसाळ्यात हा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हवामानाच्या आद्रतेमुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.हा धोका योनी क्षेत्रात अधिक असतो.या बद्दलची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. चला तर मग यूटीआय ची लक्षणे, कारणे आणि उपचाराची माहिती जाणून घेऊ या.

लघवी करताना तीव्र टोचणे, जळजळ होणं, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श, कारणे, लक्षणे व उपचार – Urinary Tract Infections causes symptoms and treatment in Marathi :

यूटीआय म्हणजे काय?
हा आजार जगातील सुमारे 70 टक्के स्त्रियांना कधी न कधी अवश्य होतो.स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हा त्रास वाढतो.या आजाराचे मुख्य कारण आहे लघवी ला रोखणे.असं केल्याने संसर्ग आतल्याआतच किडनीत पसरतो. तसेच कमोडच्या घाणेरड्या टॉयलेट सीट वर बसणे.या मुळे कोणत्याही वयोगटातील महिलांना इन्फेक्शन होऊ शकतो.

यूटीआय ची लक्षणे: Urinary Tract Infections symptoms in Marathi

* यूरीन किंवा लघवी करताना जळजळ होणं.याचे आणखी एक प्रमुख कारण आहे शरीरात पाण्याची कमतरता असणं.
* यूरीन करताना तीव्र टोचणे आणि जळजळ होणं.
* यूटीआय चे प्रमुख कारण यूरीनसाठी जोरात दाब बनतो आणि काहीच थेंबा यूरीन येत.
* गढूळ रंगाची यूरीन होते.
* रुग्णाला जास्त थकवा,अशक्तपणा, थंडी वाजून ताप येतो.

उपचार:
1. पाणी भरपूर प्यावं -पाण्याचा कमतरतेमुळे अनेक आजार होतात.या साठी पाणी भरपूर प्यावे जेणे करून आपण निरोगी राहाल.
2. क्रेनबेरीचा रस प्यायल्यानं यूटीआयच्या संसर्गापासून आराम मिळेल आणि जळजळ देखील कमी होईल.
3. नारळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.नारळाचं पाणी पोटाची जळजळ,पाण्याची कमतरतेला पूर्ण करत.
4. लसणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.याचा सेवनाने संसर्गात आराम मिळेल.लसणाची तासीर उष्ण असते.डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.
5. धणेपूड ची प्रकृती थंड असते.आपण दररोज दूधात धणेपूड मिसळून उकळवून घ्या आणि दररोज 1 ग्लास प्यावं.या व्यतिरिक्त धणे आणि आवळापूड समप्रमाणात रात्री भिजत घाला आणि सकाळी हे पाणी गाळून पिऊन घ्या.लगेचच आराम मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Urinary Tract Infections causes symptoms and treatment in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x