26 July 2021 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंग यांचा कोरोनामुळे मृत्यू

Bihar chief secretary Arun Kumar Singh

पटणा, ३० एप्रिल | देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. बिहारला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेल्याच पाहायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे बिहार राज्याचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचं काल पाटण्यातील रुग्णालयात निधन झाले. अरुण कुमार सिंह हे वरिष्ठ आयएएस अधिकारी होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. जनता दल-युनायटेडचे सर्वेसेवा नितीशकुमार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची बिहारच्या मुख्य सचिव म्हपदी नेमणूक केली होती.

 

News English Summary: Bihar chief secretary Arun Kumar Singh on Friday passed away at a hospital in Patna due to COVID-19 complications. Singh, who was a senior IAS officer, was admitted to a hospital after testing positive for coronavirus and was undergoing treatment.

News English Title: Bihar chief secretary Arun Kumar Singh passes away at a hospital in Patna where he was undergoing treatment for covid 19 news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1388)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x