24 September 2023 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

Viral Video | एका इन्स्टा रीलसाठी कुठेही स्टंट, 'डिग्री घेण्यासाठी स्टेजवर पडण्याची नौटंकी आणि नंतर डान्स... पहा व्हायरल व्हिडीओ

Video Viral

Video Viral | सोशल मीडियावर कोणती गोष्ट ट्रेंड करेल हे कोणीच सांगू शकत नाही. कोणाचा फोटो, कोणाचा आवाज, अगनीत गोष्टी आहेत ज्या कधीही सोशल मीडियावर व्हायरल होऊन ट्रेंड होऊन जातात. सध्या सोशल मीडियावर 2016 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांचा आलेला बार बार देखो चित्रपट या मधील ‘काला चष्मा’ गाणं सध्या सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे.

कोण कुठे या गाण्यावर स्टेप्स करेल,
दरम्यान, या गाण्याने इंटरनेटवर धुमाकुळ घातली आहे. प्रत्येक लहान थोर या गाण्यावर रील बनवत आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आपण असा विचार ही करू शकत नाही की या गाण्यावर कोणी डिग्री घ्यायला जाताना स्टेप्स करेल तुम्हाला वाटत का ? मात्र हे खरं आहे घरामध्ये, मैदानामध्ये, किंवा अनेक ठिकाणी ठिक आहे मात्र कॉलेजमध्ये जेव्हा डिग्री भेटणार आहे. होय तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे. असाचं एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी स्टेजवर डिग्री घेण्यासाठी जातो आणि ‘काला चष्मा’वर नाचू लागतो.

सर्वजण हासू लागले
व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, डिग्री घेण्यासाठी एक विद्यार्थी पुढे जातो स्टेजवर जाताना पायऱ्यांवरून तो खाली पडतो आणि अचानक ‘काला चष्मा’ या ट्रेंडींग गाण्यावर नाचायला लागतो. त्याचा डान्स पाहून आधी कोणाला समजतच नाही मात्र 2 ते 4 सेकंदानंतर सर्वांना सोशल मीडियावरील ट्रेंड लक्षात येतो. त्याचा डान्स पाहून विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकापर्यंत सगळेच हसले. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खुप व्हायरल होत आहे.

माहिर मल्होत्राचा व्हिडीओ व्हायरल
डिग्री घेणयासाठी प्रत्येकाचे नाव पुकारले जात होते तेव्हा माहिर मल्होत्राचे नाव घेण्यात आले आणि जेव्हा तो स्टेजवर जात होता तेव्हा तो पायऱ्यांवरून खाली पडला आणि ट्रेंडींग ‘काला चष्मा’ गाण्यावर नाचु लागला, हे पाहून सर्वजण चकित झाले. दरम्यान, हा व्हिडीओ mahir_malhotra या विद्यार्थ्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahir Malhotra (@mahir_malhotra)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mahir Malhotra viral video trending on social media checks details 22 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x