13 May 2021 8:16 AM
अँप डाउनलोड

अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकचं काहीही | 'काँग्रेसची शेतकरी नेता रिहाना' शीर्षकाने डिबेट

Republic TV, Arnab Goswami, Rihanna, Kangana Ranaut

मुंबई, ०३ फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याचबरोबर या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट बरंच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.

रिहानाच्या ट्विटनंतर प्रसार माध्यमांवर देखील हाच विषय चर्चेचा झाला आहे. मात्र कहर म्हणजे विवादित संपादक असलेल्या अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीवर “काँग्रेसची शेतकरी नेता रिहाना” अशी पब्लिसिटी सुरु झाली आहे. त्यामुळे रिपब्लिची खिल्ली उडवणं सुरु झालं आहे.

 

News English Summary: At the same time, the movement is getting support from international celebrities. American pop singer Rihanna has also tweeted in support of the peasant movement. Rihanna’s tweet is very popular. Rihanna, the fourth most followed celebrity on Twitter, tweeted that the tweet was well-received on social networking and in the news.

News English Title: Republic TV debate on Rihanna called her congress leader news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x