26 April 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार आणि ते विकणाऱ्या हॉटेलांवर बंदी घाला - आठवले

Ramdas Athavale, boycott of Chinese hotels and food

नवी दिल्ली, १८ : गलवान खो-यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीयांकडून चीनविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज हाॅटेल आणि खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चीन हे धोकेबाज राष्ट्र असल्याची जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

‘जगाला शांतीचा संदेश देणा-या भगवान बुध्दांचा धम्म भारतातून चीनमध्ये आणि सर्व जगात पसरला आहे. त्यामुळे भारताने चीनला बुद्ध दिला आहे युद्ध नाही. आम्हाला युद्घ नको पण बुद्ध हवा आहे. परंतु चीनला जर युद्घच हवं असे तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद भारतीय सैन्यात असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चायनीज वस्तू आणि खाद्यपदार्खांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन यावेळी रामदार आठवले यांनी केलं आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी चीन धोकेबाज असून चायनिज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या भारतील सर्व हॉटेलांवर बंदी आणायला हवी. लोकांनी चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे.

 

News English Summary: Indians are expressing anger against China over the attack in Galwan Valley. Against this backdrop, Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale has called for a boycott of Chinese hotels and food.

News English Title: Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale has called for a boycott of Chinese hotels and food News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x