26 April 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

बच्चे कंपनीलाही आधार कार्ड लागू, UIDAI च ट्विट.

नवी दिल्ली : UIDAI ने ट्विट करून आता भारतात लहान मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या बाल आधार कार्ड निळ्या रंगाचे असणार आहे अस ही नमूद करण्यात आलं आहे.

भारत सरकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता बाल आधार कार्ड हे लहान मुलांसाठी विशेष असेल ज्याचा रंग निळा असेल. नियमानुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ते लागू असेल. पालकांना जर त्यांच्या ५ वर्षाखालील पाल्याचे बाल आधार कार्ड हवे असल्यास आई किंवा वडिलांपैकी एकाच्या आधार कार्डचा नंबर आणि मुलाच्या जन्माचा दाखल आवश्यक करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे बाळ आधार कार्ड बनविण्यासाठी कोणत्याही बायोमॅट्रिक तपशिलाची गरज लागणार नसून ते आधार केंद्रावर मोफत असेल म्हणजे त्यासाठी कोणतेही सरकारी शुल्क आकारले जाणार नाही असे UIDAI ने ट्विट करून स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(24)#Bal Aadhar Card(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x