23 September 2021 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात

Raj Thackeray

जळगाव, २५ जुलै | जळगाव नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन शनिवारी झाले झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आ जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हाच जनतेचे स्वप्न साकार करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागा असे देखील सांगितले.

यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायत मध्ये पहिला नगराध्यक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणण्यासाठी रोटे यांच्यावर जबाबदारी देणयात आली. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा या ठिकाणी करण्यात आले तसेच गावकऱ्यांनी त्याच्या खंबीर पाठीशी उभे राहावे असे बाविस्कर म्हणाले.

या प्रसंगी उपस्थित संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, बबलू कदम, रमेश पाटील, दिलIप सोनवणे, रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील ,जितेंद्र बराटे, सचिन भालेराव, लक्षीमन तायडे, गणेश कोळी, प्रवीण रोकडे, भागवत बोन्डे, चेतन पाटील, तेजस कोळी, किरण पाटील, अरुण भोई, योगेश कोलते, सचिन कोलते, समाधान केदार, संजय कोळी, अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले, आदी कार्यकर्ते उस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Shakha open in Jalgaon big set back in city news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(707)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x