19 October 2021 8:38 AM
अँप डाउनलोड

Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा

State Bank of India recruitment 2021

मुंबई, ०६ जुलै | भारतीय स्टेट बँक भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 6100 अपरेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 26 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एकूण पद (Total) : 6100 Posts

पदाचे नाव (Post Name) : Apprentices

शैक्षणिक अहर्ता (Qualification) : Any graduates from a recognized university / board or its equivalent.

वयोमर्यादा (Age Limit) : Age lies in between 20 to 28 Years (Age relaxation for SC/ST/OBC/PWD candidates as per rules)

Stipend : Rs 15,000/-

Application Fees :
* Rs 300/- For Gen / OBC / EWS
* No Fees – For SC/ST/PWD

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Across India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 26th July 2021

Details Notification: Click Link Here OR Copy Link from here: https://sbi.co.in/documents/77530/11154687/05072021_SBI+-+APPRENTICE+Advt+for+Website.pdf/a0848159-437c-7030-d6f8-35fc6a6e737e?t=1625485316792

Apply Online (From 06th July): Click Here OR Copy Link from here: https://ibpsonline.ibps.in/sbiappajun21/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started.

Official Website: Click Here OR Copy Link from here: https://sbi.co.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: State Bank of India Recruitment 2021 for 6100 Apprentices posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(335)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x