28 March 2023 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार
x

Fact Check | कोरोना लस येत्या ७३ दिवसात भारतात उपलब्ध होण्याचं वृत्त चुकीचं

Corona vaccine, Covishield, Oxford Serum

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस नेमकी कधी येणार याची सर्व नागरिक वाट बघत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली होती.

तर दुसरीकडे पुढील 73 दिवसात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच ही लस सर्वांना मोफत मिळणार आहे. भारत बायोटेक या कंपनीने बनवलेल्या Covaxin ही कोरोनाची लस या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. 2021 वर्षाच्या पहिले तीन महिने ही कोरोना लस आपण वापरु शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दिली.

मात्र सदर वृत्त चुकीचं असल्याचं सिरमने म्हटलं असून त्याबाबत अधिकृत ट्विट देखील करण्यात आलं आहे. याबाबत आम्ही अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करू असं देखील त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

काय आहे नेमकं ट्विट;

 

News English Summary: ‘Covishield’– the Oxford University-Astra Zeneca’s potential COVID-19 vaccine will be commercialized in 73 days and if reports are to be believed, Indians will be inoculated free under the National Immunization Program (NIP), said reports.

News English Title: Corona vaccine Covishield will available in 73 days Oxford Serum claimed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x