13 December 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

रशियाकडून ३३ फायटर जेट खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची मजुरी

Defence Ministry, New Fighter Aircraft, Russia

नवी दिल्ली, २ जुलै : एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (१२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेले ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.

या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग 29 ची 59 विमाने आहेत.

दरम्यान, रशियाच्या सध्याच्या संविधानानुसार, त्यानंतर पुतीन दोन टर्म सलग झाल्यानं निवडणूक लढू शकणार नाही. मात्र आज झालेल्या जनमतानंतर संविधानात बदल करुन पुतीन 2036 पर्यंत सलग राष्ट्रपती राहू शकणार आहेत. खरं तर मरेपर्यंत आता रशियाचं राष्ट्राध्यक्षपद सोडायचं नाही यादृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचा त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. तो आरोप जरी असला तरी वयाच्या 83व्या वर्षापर्यंत ते सत्ता सोडणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.

 

News English Summary: On the one hand, while tensions with China on the eastern Ladakh border continue, India has now decided to buy fighter jets from Russia. The Defense Ministry has approved the purchase of 33 Sukhoi-30 MKIS and 21 MiG-29 fighter jets.

News English Title: Defence Ministry Approves Proposal To Acquire 33 New Fighter Aircraft From Russia News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianAirForce(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x