इंद्रदेव वाराणसीत अतिवृष्टी करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत | त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत

मुंबई, १७ जून | उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची सत्य संपूर्णपणे वेगळे आहे. पीडित वृद्ध व्यक्तीने आरोपीला काही ताईत दिली होती, परंतु, आरोपीला याचे निकाल न मिळाल्यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी त्या वृद्धाला मारहाण केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र पीडितने आपल्या एफआयआरमध्ये जय श्री रामच्या घोषणा आणि दाढी कापण्याचे नोंद केलेली नाही, असे पोलिसांनी म्हटले. त्यानंतर सदर व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि सरकारला बदनाम करण्याची योजना असल्याचा आरोप लावण्यात आला. याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे माजी आयएसएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांच्यावर देखील उत्तर प्रदेशात मागील काही दिवसात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात विरोधकांवर आणि टीका करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल होण्याचा सपाटाच लागला आहे. दुसरीकडे मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पावसाने पायाभूत सुविधांची पोलखोल केल्याने जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यालाच अनुसरून माजी आयएसएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “अतिवृष्टी करून बनारसची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे… योगी जी, इंद्रदेवांवर या गंभीर प्रकरणात गुन्हे का दाखल होऊ नये… कदाचित ही योग्य निवड असेल.
जरूरत से ज्यादा बारिश कर बनारस को बदनाम करने की साजिश रची जा रही है।
क्यूँ ना इंद्रदेव पर गंभीर धाराओं में मुक़दमा कर दिया जाए योगी जी?
शायद यही उचित विकल्प होगा। 😀 pic.twitter.com/Gfv5sDdixK
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) June 17, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Former IAS officer Suryapratap Singh slams Yogi Govt over heavy rain at Varanasi infrastructure failure news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER