18 June 2021 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
x

आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप

India corona pandemic

मुंबई, ११ मे | कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निशाण्यावर असणाऱ्या केंद्र सरकारने आता सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे राष्ट्रीय आराखडा मागवला होता, परंतु केंद्राने एक हट्टी पवित्रा घेत सुप्रीम कोर्टालाच सल्ला दिला आहे. साथीच्या आजाराशी संबंधित धोरणांबाबत कोर्टाच्या प्रश्नांवर रविवारी केंद्राने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र (प्रतिज्ञापत्राचा) तपशील सोमवारी उघडकीस आला. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की देशाची रणनीती पूर्णपणे तज्ञ वैद्यकीय आणि वैज्ञानिक मताच्या आधारावर सुरू आहे. यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाला फारसा वाव नाही.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे, अनेक राज्यांनी लसीच्या खरेदी किमतीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. अनेक आरोग्य विषयक वस्तूंच्या खरेदीत राज्य सरकार अडचणींचा सामना करत आहेत. तसेच अनेक जवाबदाऱ्यांचा भार हा राज्य सरकारवर टाकण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

याच विषयाला नुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते…. पीएम केअर्स आहे ना…. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो”.

 

News English Summary: Following this issue, Mumbai Congress President Bhai Jagtap has paid attention to the Modi government. In this regard, while tweeting, Bhai Jagtap has said, “If there was an MLA, I would have bought it in one night …. PM cares made for it … It takes a while to buy oxygen, ventilators”.

News English Title: If there were MLAs they would buy overnight PM Cares which is made for it said Mumbai congress MLA Bhai Jagtap news updates.

हॅशटॅग्स

#Congress(495)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x