27 April 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

२४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या | जगभरातील सर्व देशांना मागे टाकलं

Corona virus, Covid19, India, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर : गुरूवारी भारतात कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित ८३,८८३ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात एवढे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. यानुसार आतापर्यंत भारतात ३८,५३,४०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ८.१५ लाख केस ऍक्टिव आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ८.८ लाखावर गेला आहे. आंध्रप्रदेशमध्ये हा आकडा ४. लाख आहे. आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ११,७०,००० हून अधिक केस ऍक्टिव आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या 8 लाख 15 हजार 538 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 67 हजार 376 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 29 लाख 70 हजार 493 रुग्ण निरोगी झाले आहे.

अमेरिका-ब्राझील या देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 40 हजार 899 तर, ब्राझीलमध्ये 48 हजार 632 रुग्ण सापडले.

 

News English Summary: India’s coronavirus disease count reached 3,853,406 on Thursday after 83,883 new cases of the disease were reported in the last 24 hours, according to Union health ministry update. The number of active cases in the country are 8,15,538 and 29,70,492 patients have been cured of the disease.

News English Title: India Fresh Covid 19 Infections Shoot Past Record 83000 Marathi News LIVE Latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x