28 June 2022 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना | दीपिकाची केली होती चौकशी

NCB Deputy Director KPS Malhotra, Drug Angle, Sushant Death Case, Tests Covid19 Positive

मुंबई, ४ ऑक्टोबर : बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन असल्याच्या तपासात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला पुन्हा गेले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा संबंध आणि ड्रग्स कनेक्शनशी असल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहरे हे NCB च्या रडारवर आहेत. नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोणष श्रद्दा कपूर आणि सारा अली खानची चौकशी झाली आहे. यामध्ये NCB एसआयटी टीमने दीपिकाची कसून चौकशी केली होती. या टीममध्ये केपीएल मल्होत्रा लीड करत होते.

२६ सप्टेंबर रोजी एनसीबीने दीपिकाची साडेपाच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान दीपिकाला रिया अथवा सुशांत प्रकरणावर एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. NCBने दीपिकाला करिश्मासोबतच्या चॅटिंगबद्दल प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचं सेवन केल्याचं नाकारलं. त्याचसोबत व्हाट्सअँप चॅट खरे असल्याची कबुली दिली.

 

News English Summary: KPS Malhotra, Deputy Director, Narcotics Control Bureau has tested positive for coronavirus on Saturday. He is investigating the drug angle in actor Sushant Singh Rajput’s death case. Before him, 25 others have also tested positive for novel coronavirus in last few days.

News English Title: NCB Deputy Director KPS Malhotra Investigating Drug Angle In Sushant Death Tests Positive For Coronavirus Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x