29 March 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

कोरोनाशी लढण्याची जवाबदारी राज्य सरकारांची | मोदींची जवाबदारी फक्त निवडणुका लढण्याची - काँग्रेस

Congress leader Atul Londhe Patil

मुंबई, ०७ मे | देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये कोरोने परिस्थिती गंभीर झालेली असताना राज्य सरकारांच्या अनेक विनंत्यानंतरही केंद्राकडून आरोग्य विषयक मदत मिळत नाही. परिणामी अनेक राज्यांमध्ये न्यायालयात राज्य विरुद्ध केंद्र असे खटले दाखल झाले आहेत. अनेक राज्यांमधील सुनावणीत तर केंद्र सरकारला उच्च न्यायालयं आणि सुप्रीम कोर्ट अत्यंत कडक शब्दात झापत आहे.

त्यामुळे केंद्र सरकार नेमकं कुठे चुकतंय हे देखील सिद्ध होतंय. असं असताना देखील अनेक राज्यांमधील परिस्थतीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत नाही. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार जवाबदारी झटकत असून, मदत पाठवताना देखील राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील मोदी बेजवाबदारपणे प्रचारात मग्न असल्याचं देशाने पाहिलं आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, ‘कोरोनाशी लढण्याची जवाबदारी राज्य सरकारांची…मोदींची जवाबदारी फक्त निवडणुका लढण्याची आहे’.

 

News English Summary: What is special is that even in the second wave of Corona, the country has seen Modi irresponsibly engaged in propaganda. Accordingly, Congress spokesperson Atul Londhe-Patil has strongly criticized Modi. He tweeted, “It is the responsibility of the state governments to fight Corona … Modi’s responsibility is only to fight elections.”

News English Title: Congress spokes person Atul Londhe Patil slams PM Narendra Modi over corona pandemic responsibility news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x