16 March 2025 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Power Share Price | आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला खरेदीचा सल्ला, टाटा पॉवर शेअर्स टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER Rattan Power Share Price | मल्टिबॅगर पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक, किंमत ९ रुपये, यापूर्वी 401 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार
x

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ ठार तर २२ जखमी

Jammu and Kashmir

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झालं आहे ज्यामध्ये तब्बल ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर एकूण २२ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

किश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचं ANI’ने म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x