3 May 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मोदींच्या लोकसभा मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ | काँग्रेसच्या NSUI'चा दणदणीत विजय

NSUI, Congress, ABVP

वाराणसी, २६ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत अभाविपचा ( ABVP) दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या NSUI ने मोठा विजय मिळविला आहे. एकूण 8 जागापैकी 6 जागा जिंकत NSUI ने अभाविपला जोरदार धक्का दिला आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत कॉंग्रेसचे NSUI आणि सपाच्या विद्यार्थी संघटनांनी बनविलेल्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. एनएसयुआयने या निवडणुकीत उपाध्यक्ष, महामंत्री सह सहा प्रतिनिधी पदांवर विजय मिळविला आहे.

महात्मा गांधी काशी विद्यापीठामध्ये NSUI चे संदीप पाल हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पांडेय महामंत्री बनले आहेत. तर सपाचे विमलेश यादव अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दुसरीकडे लायब्ररी मंत्री म्हणून आशिष गोस्वामी हा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party and Prime Minister Narendra Modi have been hit hard. ABVP has suffered a crushing defeat in the Mahatma Gandhi Kashi University student body elections in Prime Minister Modi’s Varanasi Lok Sabha constituency. The NSUI of the Congress has won a landslide victory in the elections. NSUI has given a strong push to ABVP by winning 6 out of 8 seats.

News English Title: NSUI of the Congress has won a landslide victory in the elections against ABVP in Varanasi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या