13 December 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Viral Video | चिमुकला विद्यार्थी आपल्या शिक्षिकेची समजूत काढू लागला, 'मी परत कधीही दंगा करणार नाही', व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर मजेशीर तर कधी डोळ्यातून पाणी काढणारे व्हिडीओ पहायला मिळतात. लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने इंटरनेट वरील यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मुलगा आपल्या मॅडमची समजूत काढत आहे.

व्हिडीओ व्हायरल
लहानग्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओ मधून असे स्पष्ट होते की, या मुलाने काही तरी खोडी केली आहे आणि मॅडम त्याच्यावर रागवल्या आहेत. मात्र तो लहान मुलगा ज्या पद्धतीने मॅडमचा रुसवा घालवत आहे हे पाहून कोणीही पघळून जाईल.

शिक्षक मुलावर का चिडल्या
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तो लहान मुलगा मॅडमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. मुलगा आणि मॅडमचे भाष्य जर ऐकले तर त्यातून असे स्पष्ट होते की, त्यामुलाने कोणाचीतरी खोडी केली आहे आणि आता मॅडम त्या मुलावर चिडल्या आहेत. ‘मी परत कधीही खोडी करणार नाही’, प्रॉमीस असं म्हणत मॅडमला मिठी मारतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of teacher angry on child in class see what child did trending video checks details 19 September 2022.

हॅशटॅग्स

little boy(1)Teacher Student Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x