9 August 2022 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 10 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा Motorola G32 Smartphone | मोटोरोला G32 स्मार्टफोन लाँच, 50 एमपी कॅमेरा, किंमत आणि बरंच काही जाणून घ्या Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही Jhujjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांचा आवडता मल्टीबॅगर स्टॉक, या स्टॉकने 30 महिन्यांत दिला 881 टक्के परतावा Viral Video | ऐश्वर्या रायची आणखी एक डुप्लिकेट, एक्सप्रेशन्सचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल
x

केदारनाथला ध्यानसाधनेवेळी फोटोग्राफर व कॅमेरामन? ऐसा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी कालच्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या टीकेतून बाहेर येत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका करण्यात येत आहे. कारण केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची समाज माध्यमांमध्ये जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

ध्यानसाधना एकांतात करायची असते, परंतु ध्यानसाधना करताना मोदींना तिथंसुद्धा फोटोग्राफर लागतो, अशा शब्दात अनेकांनी मोदींना टोमणे मारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ मंदिरात जाताना पारंपरिक पोषाख परिधान केला होता. तसेच त्यांच्यासाठी मंदिराच्या फरश्यांवर रेड कार्पेटसुद्धा अंथरण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे मोदींचा पेहराव तसेच त्यांच्यासाठी अंथरलेलं रेड कार्पेट यामुळे देखील मोदींवर टीका होत आहे. त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेत एकाही प्रश्नाला उत्तर न दिल्यानं वादात सापडलेले नरेंद्र मोदी आजही अनेकांच्या निशाण्यावर आले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x