22 June 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट

 Janata Curfew

मुंबई, २२ मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.

दिवसभर घरात राहून नागरिकांनी देशावर आलेल्या संकटात सरकार आणि प्रशासनासोबत आहोत हे दाखवून दिले. सायंकाळी पाच वाजता देशातील कानाकोपऱ्यात पाच मिनटे टाळी-थाळी अन् घंटानाद करत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.

करोना संकटाशी देश लढत असताना या संकटात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. त्यात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, किराणा दुकाने सुरू आहेत तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा सक्रिय आहेत. या सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटे थाळ्या, टाळ्या, शंख तसेच घंटानाद करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.

 

News English Summery:  A few days ago, Prime Minister Narendra Modi appealed to the people of India to observe the people’s curfew on Sunday. The public too enthusiastically supported this appeal. He also urged every country to take all the necessary preventive measures in view of the increasing prevalence of the corona virus. At this time, Modi also made a request to all the people of the nation. It was a request, to express gratitude. Staying at home all day, the citizens showed that they are with the government and the administration in the crisis in the country. It was five o’clock in the evening, five minutes in the corners of the country, thanking the attendants for the urgent service. While the country is struggling with the Karona crisis, essential services are underway in this crisis. It has medical services, drug stores, grocery stores, and all security systems are active. The Prime Minister called for 5-minute breaks, claps, shells and bells at 5 pm to boost the morale of all.

 

News English Title:  Story Corona Virus Janata curfew people clap and make sound of dish in support of Medical doctors staff and civic workers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x