27 July 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; JEE, NEET परीक्षांची तारीख जाहीर

JEE Main, NEET 2020 exam, Ministry of Human Resource and Development

नवी दिल्ली, ५ मे: आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता जेईई मेन्स परिक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई ऍडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परिक्षा ‘NEET’ ही 26 जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

दरम्यान, दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईईं या पात्रता परीक्षा देतात. यंदा बारावीच्या परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या परिक्षांची प्रतीक्षा होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नीटची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर, नीट परीक्षेपूर्वी जेईईची परीक्षाही स्थगित करण्यात आली होती.

 

News English Summary: There is great news for students aspiring for admission in IITs. The JEE Mains exams will now be held on July 18, 20, 21, 22 and 23 and the JEE Advance will be held in August. Also, the Medical Entrance Examination (NEET) will be held on July 26 and a decision on CBSC Class X and XII examinations will be taken soon, said Union Human Resource Development Minister Ramesh Pokhriyal.

News English Title: Story JEE Main NEET 2020 exam dates announced by Ministry of Human Resource and Development News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x